"बारामती तालुक्यातील गावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎१)शिर्सुफळ: cleanup, typos fixed: वाड्यांनी मिळून बनलेलं आहे. शिर्सुफळ हे गाव '''श्री शिरसाई देवी''' using AWB
छो (→‎१)शिर्सुफळ: cleanup, typos fixed: वाड्यांनी मिळून बनलेलं आहे. शिर्सुफळ हे गाव '''श्री शिरसाई देवी''' using AWB)
शिर्सुफळ गावात शुक्रवार हा बाजार दिवस असतो. या गावात श्री शिरसाई विद्यालय शिर्सुफळ हि माध्यमिक शाळा आहे .तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद् शाळा शिर्सुफळ हि प्राथमिक शाळा आहे.त्याचबरोबर गावात महादेवाचे मंदिर आहे.गावात प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे.
 
शिर्सुफळ या गावची यात्रा अक्षय तृतीयेच्या दुसरा दिवस पासुनपासून सुरुवात होते. चार दिवस श्री शिरसाई देवीची यात्रा असते.
 
'''<big>२)कटफळ</big>'''
 
कटफळ हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव बारामती शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.कटफळ या गावी जाण्यासाठी बस आणि रेल्वे यांची सोय आहे. कटफळ हे गाव '''श्री जानाई देवी''' च्या मंदिरासाठी प्रसिध्द आहे.कटफळ गावात रविवार हा बाजार दिवस असतो.
 
'''<big>३)मोरगाव</big>'''
 
मोरगाव हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती शहरापासून ३७.९ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.मोरगाव हे गाव '''मोरेश्वर''' मंदिरासाठी प्रसिध्द आहे. अष्टविनायकामधिल हे एक मंदिर आहे.या गणपतीला '''मानाचा गणपती''' असेही म्हणतात.
२७,९३७

संपादने