"इब्न बतूता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
cleanup, typos fixed: सर्वात → सर्वांत, करुन → करून (4), देउन → देऊन , येउन → येऊन using AWB
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
छो (cleanup, typos fixed: सर्वात → सर्वांत, करुन → करून (4), देउन → देऊन , येउन → येऊन using AWB)
 
| चित्रtitle = [[जुल्स व्हर्न]]च्या पृथ्वीचा शोध या पुस्तकातील इब्न बतूताचे चित्र
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतूता</br />أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة
| जन्म_दिनांक = [[फेब्रुवारी २५|२५ फेब्रुवारी]], [[इ.स. १३०४|१३०४]]
| जन्म_स्थान = [[टॅंजियर]], [[मोरोक्को]]
| धर्म = [[इस्लाम]]
}}
'''इब्न बतूता''' ([[फेब्रुवारी २५|२५ फेब्रुवारी]], [[इ.स. १३०४|१३०४]];[[टॅंजियर]], [[मोरोक्को]] - [[इ.स. १३६९]]:मोरोक्को; {{lang-ar|أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة}}, ''{{transl|ar|DIN|अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतुता}}''), किंवा फक्त '''मुहम्मद इब्न बतूता''' ({{lang|ar|محمد ابن بطوطة}}) हा मध्ययुगीन प्रवासी होता. त्याला जगातील सर्वातसर्वांत महान प्रवासी म्हणूनही ओळखले जाते.{{sfn|डुन|२००५|p=२०}}<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव = नेहरू | पहिलेनाव = जवाहरलाल | authorlink = जवाहरलाल नेहरू | coauthors = | title = ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी | प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस | वर्ष = १९८९ | पृष्ठ = ७५२ | आयएसबीएन = 0-19-561323-6 | भाषा = इंग्रजी}}</ref> तो त्याच्या अफाट प्रवासासाठी ओळखला जातो ज्याचे काही तपशिल ''रिहला'' (शब्दश: भाषांतर: प्रवास) या पुस्तकामध्ये प्रकाशित झाले आहेत. मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी आजही हे पुस्तक प्रमाण मानले जाते.
 
तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये त्याने [[उत्तर आफ्रिका]], [[आफ्रिकेचे शिंग]], [[मध्य पूर्व]], [[दक्षिण आशिया]], [[मध्य आशिया]], [[आग्नेय आशिया]], [[चीन]] या प्रांतांमधून प्रवास केला. त्या काळात त्याने तब्बल ७५,००० मैलांचा प्रवास केला होता. त्याच्या प्रवासादरम्यान तो [[भारत|भारतातही]] आला होता.
[[टॅंजियर]]पासून इब्न बतूता उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत प्रवास करीत [[मक्का|मक्केकडे]] निघाला. [[झय्यानी सल्तनत|झय्यानी सुलतान]] अब्द अल-वदीद आणि [[हफसी सल्तनत|हफसी सुलतानांच्या]] प्रदेशातील [[ट्लेमेसेन,]] [[बेजाइया]] शहरांतून प्रवास करीत हा [[ट्युनिसिया]]ला पोचला. येथे त्याने दोन महिने मुक्काम केला.<ref>{{Harvnb|डन|२००५|p=३७}}; {{harvnb|डिफ्रेमेरी|सॅंग्वेनेटी|१८५३|p=[https://books.google.com/books?id=mdQOAAAAQAAJ&pg=PA21 21 Vol. 1]}}</ref> लुटारू आणि वाटमाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी इब्न बतूता थोड्या थोड्या अंतराकरता एखाद्या तांड्याच्या साथीने प्रवास करीत असे. [[स्फाक्स]] शहरात पोचल्यावर त्याने लग्न केले.<ref>{{Harvnb|Dunn|2005|p=37}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1853|p=[https://books.google.com/books?id=mdQOAAAAQAAJ&pg=PA21 21 Vol. 1]}}</ref> आपल्या प्रवासातील अनेक लग्नांपैकी हे पहिले होय.<ref>{{Harvnb|Dunn|2005|p=39}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1853|p=[https://books.google.com/books?id=mdQOAAAAQAAJ&pg=PA26 26 Vol. 1]}}</ref>
 
[[इ.स. १३२५]]च्या वसंतात ३,५०० किमीचा प्रवास करुनकरून इब्न बतूता [[इजिप्त]]च्या [[अलेक्झांड्रिया, इजिप्त|अलेक्झांड्रिया]] शहरात दाखल झाला. तेथे त्याची भेट शेख मुर्शिदी आणि शेख बुरहानुद्दीन या मुस्लिम संतांशी झाली. दोघांनीही इब्न बतूता जगप्रवासी होणार असल्याचे भाकित केले होते. बुरहानुद्दीनने इब्न बतूताला सांगितले - ''तुला परदेशप्रवासाची आवड आहे असे दिसते. तुझी भेट [[भारत|भारतातील]] माझे बंधू रुकोनुद्दीन आणि [[चीन]]मधील बुरहानुद्दीनशी होईल. त्यांना माझा सलाम सांग.''<ref>Travels of Ibe Batutah translated by H.A.R Gibb</ref><ref>{{harvnb|Defrémery|Sanguinetti|1853|p=[https://books.google.com/books?id=mdQOAAAAQAAJ&pg=PA27 27 Vol. 1]}}</ref> या प्रदेशात इब्न बतूताने काही काळ घालवल्यावर तो [[बाहरी मामलुक सल्तनत|बाहरी मामलुक सुलतानांची]] राजधानी असलेल्या [[कैरो]] शहराकडे निघाला. तेथे महिनाभर वास्तव्य केल्यावर इब्न बतूताने मक्केकडे जाणाऱ्या तीन मार्गांपैकी सगळ्यात कमी वर्दळीचा रस्ता चोखाळला.<ref>{{Harvnb|Dunn|2005|p=49}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1853|p=[https://books.google.com/books?id=mdQOAAAAQAAJ&pg=PA67 67 Vol. 1]}}</ref> कैरोतून तो [[नाईल नदी]]च्या तीरावरुन दक्षिणेकडे गेला व नंतर पूर्वेस वळून [[लाल समुद्र|लाल समुद्रावरील]] [[अयधाब]] बंदराजवळ पोचला.{{efn|Aydhad was a port on the west coast of the Red Sea at {{Coord|22|19|51|N|36|29|25|E}}.{{sfn|Peacock|Peacock|2008}}}} तेथे चाललेल्या बंडाळीमुळे पुढचा रस्ता रोखला गेला व इब्न बतूता कैरोला परतला.<ref>{{Harvnb|Dunn|2005|pp=53–54}}</ref>
 
पुन्हा एकदा मक्केकडे जाण्यासाठी इब्न बतूताने [[दमास्कस]]चा रस्ता धरला. या रस्त्यावर [[हेब्रॉन]], [[बेथलेहेम]] आणि [[जेरुसलेम]] सारखी अनेक [[मुस्लिम]] आणि [[ख्रिश्चन]] तीर्थस्थाने असल्याने मामलुक सैन्य या रस्त्यावर निगराणी ठेवून असे व यात्राळूंचा प्रवास निर्धोक होत असे.{{sfn|Dunn|2005|p=54}} इब्न बतूता लिहितो की तो कैरोपासून १६ जुलैला निघाला व नागमोडी वळणे घेत वीस शहरांना भेट देउनदेऊन ९ ऑगस्टला [[पॅलेस्टाइन]]मध्ये पोचला. त्या काळात असा प्रवास अशक्य असल्याचे विद्वानांचे मत आहे.{{sfn|Gibb|1958|p=81 Note 48}}{{sfn|Hrbek|1962|pp=421-425}} दमास्कसमध्ये [[रमझान]]चा महिना घालवल्यावर इब्न बतूताने [[मदीना]]कडे जाणारा एक तांडा धरला. १,३०० किमीचा प्रवास करीत मदीनाला पोचल्यावर तो पुढे मक्केस पोचला.
 
येथून घरी परतण्याऐवजी इब्न बतूताने पुढे [[मोंगोल साम्राज्य|मोंगोल साम्राज्याचे]] ठाणे असलेल्या [[इल्खानेत]] या ठिकाणी जाण्याचे ठरवले.{{sfn|Dunn|2005|pp=66-79}}
मक्केत एक महिना राहिल्यावर [[१३ नोव्हेंबर]], [[इ.स. १३२६|१३२६]] रोजी इब्न बतूता [[अरबी वाळवंट]] पार करणाऱ्या एका तांड्याबरोबर मदीनामार्गे [[इराक]]कडे निघाला.<ref>{{Harvnb|Dunn|2005|pp=88–89}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1853|p=[https://books.google.com/books?id=mdQOAAAAQAAJ&pg=PA404 404 Vol. 1]}}; {{harvnb|Gibb|1958|p=249 Vol. 1}}</ref> रात्रीचा प्रवास करीत हा तांडा दोन आठवड्यांनी [[नजफ]] येथे पोचला. येथे इब्न बतूताने इस्लामच्या चौथा खलीफा [[अली (खलीफा)|अलीच्या]] कबरीला भेट दिल्याची नोंद केली आहे.<ref>{{harvnb|Gibb|1958|pp=255–257 Vol. 1}}; {{harvnb|Dunn|2005|pp=89–90}}</ref>
 
येथून तांड्याबरोबर [[बगदाद]]ला न जाता इब्न बतूता [[इराण]]/पर्शियाकडे वळला. नजफपासून [[वसात]] शहरास गेल्यावर [[तैग्रिस नदी]]चा काठ धरुन तो दक्षिणेस थेट [[बसरा]] बंदरास गेला. तेथून [[झाग्रोस पर्वतरांग]] पार करुनकरून हा [[इस्फहान]] येथे गेला आणि नंतर दक्षिणेस [[शिराझ]] शहरास आला. उत्तरेत [[मोंगोल साम्राज्य|मोंगोलांनी]] बेचिराख केलेल्या शहरांपेक्षा शिराझची स्थिती चांगली असल्याची त्याने नोंद केली आहे. शिराझपासून माघारी फिरत इब्न बतूता पुन्हा पर्वतरांग पार करुनकरून १३२७च्या उन्हाळ्यात बगदादला पोचला.<ref>{{Harvnb|Dunn|2005|p=97}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1854|p=[https://books.google.com/books?id=m-UHAAAAIAAJ&pg=PA100 100 Vol. 2]}}</ref> यावेळी बगदादमध्ये ७० वर्षांपूर्वी [[हुलागु खान|हुलागु खानाच्या]] सैन्याने केलेल्या लुटालूट आणि जाळपोळीतून बगदाद अद्यापही सावरलेले नव्हते.{{sfn|Dunn|2005|pp=41, 97}}
 
इब्न बतूता बगदादला परतला तेव्हा तेथील शेवटचा मोंगोल सरदार [[अबू सईद बहादुर खान]] मोठा काफिला घेउन उत्तरेस निघाला होता..<ref>{{Harvnb|Dunn|2005|pp=98–100}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1854|p=[https://books.google.com/books?id=m-UHAAAAIAAJ&pg=PA125 125 Vol. 2]}}</ref> इब्न बतूता या काफिल्यात शामिल झाला पण नंतर उत्तरेस [[रेशीममार्ग]] धरुन [[तबरेझ]]ला गेला. हे शहर मोंगोलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असल्याने त्याची फारशी नासधूस झालेली नव्हती.<ref>{{harvnb|Dunn|2005|pp=100–101}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1854|pp=[https://books.google.com/books?id=m-UHAAAAIAAJ&pg=PA128 128–131 Vol. 2]}}</ref>
 
तबरेझपासून इब्न बतूता बगदादला परत आला. यावेळी तो तैग्रीस नदीचा मार्ग धरुन [[मोसुल]]ला गेला. तेथे त्याने इल्खानेतच्या सरदाराचा पाहुणचारही घेतला.{{sfn|Defrémery|Sanguinetti|1854|pp = [https://books.google.com/books?id=m-UHAAAAIAAJ&pg=PA134 134-139 Vol. 2]}} तेथून हा सध्याच्या [[तुर्कस्तान]]मधील [[सिझ्रे]] आणि [[मार्दिन]]ला गेला. वाटेत [[सिंजर]]जवळील डोंगरावर त्याला एक [[कुर्द लोक|कुर्दी]] साधू भेटला. त्याने इब्न बतूताला [[चांदी]]ची काही नाणी दिली.{{efn|इब्न बतूताचे तैग्रीस नदीकाठच्या प्रवासाचे वर्णन इब्न जबेरच्या ११८४मध्ये लिहिलेल्या ''रिहला''ची नक्कल असल्याचे आढळून आले आहे.{{sfn|Mattock|1981}}{{sfn|Dunn|2005|p=102}}}}<ref>{{harvnb|Dunn|2005|p=102}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1854|p=[https://books.google.com/books?id=m-UHAAAAIAAJ&pg=PA142 142 Vol. 2]}}</ref> मोसुलला परत येउनयेऊन इब्न बतूताने बगदादकडे जाणारा तांडा धरला. तीर्थयात्रींचा हा तांडा बगदादला मुख्य प्रवाहाला मिळाला व त्यांनी अरबी वाळवंट पार करीत मक्का गाठले. या प्रवासात आजारी पडलेला इब्न बतूताने कसेबसे करुनकरून आपली दुसरी हज पूर्ण केली.<ref>{{Harvnb|Dunn|2005|pp=102–103}}; {{harvnb|Defrémery|Sanguinetti|1854|p=[https://books.google.com/books?id=m-UHAAAAIAAJ&pg=PA149 149 Vol. 2]}}</ref>
 
====अरबस्तान====
 
==लेखन==
 
 
{{विस्तार}}
२७,९३७

संपादने