"ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Bot: Reverted to revision 1776222 by TivenBot on 2020-04-26T09:50:14Z
छो (→‎top: cleanup using AWB)
छो (Bot: Reverted to revision 1776222 by TivenBot on 2020-04-26T09:50:14Z)
 
ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.<ref name="Fixtures">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricket.com.au/news/australia-बांगलादेश-test-squad-smith-warner-agar-pattinson-cummins-starc-okeefe/2017-06-16 |title=बांगलादेश दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम संघ जाहीर |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=क्रिकेट ऑस्ट्रेलिया}}</ref> २०११ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच बांगलादेश दौरा होता.<ref name="2011tour">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/bangladesh/content/story/1096098.html |title=ऑस्ट्रेलियाच्या बांगलादेश दौर्‍याला अजूनही सुरक्षा मंजूरीची प्रतिक्षा |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref> बांगलादेशने पहिल्या कसोटीत २० धावांनी विजय मिळवला, हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच कसोटी विजय.<ref name="1stwin">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricket.com.au/news/match-report/bangladesh-australia-first-test-day-four-report-video-highlights-warner-smith-shakib/2017-08-30 |title=बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला ऐतिहासिक कसोटी विजय |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=क्रिकेट ऑस्ट्रेलिया}}</ref> या विजयानंतर बांगलादेशचा कर्णधार [[मुशफिकर रहिम]] म्हणाला की, "ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणे हा एक खूप चांगला अनुभव आहे, आणि मला वाटते की सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला".<ref name="Rahimwin">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.icc-cricket.com/news/464480 |title= बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात शकिब चमकला |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती}}</ref> ऑस्ट्रेलियाचा कर्णधार [[स्टीव्ह स्मिथ]] म्हणाला, "मला वाटते की, खासकरून घरच्या मैदानावर त्यांचा संघ धोकादायक आहे".<ref name="Smithloss">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/bangladesh-v-australia-2017/content/story/1118447.html |title='बांगलादेश घरच्या मैदानावर धोकादायक' - स्मिथ|भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref> ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना ७ गडी राखून जिंकला, त्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.<ref name="result">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/bangladesh-v-australia-2017/content/story/1119729.html |title=ल्योन, वॉर्नरची मालिका वाचवणारी विजयी खेळी |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
 
ऑस्ट्रेलियाचा मूलतः सप्टेंबर २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा प्रस्तावित होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव तो रद्द करण्यात आला.<ref name="postponed">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/bangladesh-v-australia-2015-16/content/story/924781.html |title=ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दौरा पुढे ढकलला |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref><ref name="BBC-PP">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.bbc.co.uk/sport/0/cricket/34412161|title=सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दौरा पुढे ढकलला |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=बीबीसी स्पोर्ट}}</ref> ऑक्टोबर २०१६ मधील [[इंग्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७|इंग्लंडच्या बांगलादेश दौर्‍या]]नंतर, [[क्रिकेट ऑस्ट्रेलिया]]चे सीईओ जेम्स सदरलॅंड म्हणाले ऑस्ट्रेलियाची बांगलादेशमध्ये खेळण्याची शक्यता "खूप जास्त" आहे.<ref name="Sutherland">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricket.com.au/news/australia-tour-of-bangladesh-2017-tests-james-sutherland-security-england/2017-01-04 |title=सीए बॉस फ्लॅग्स बांगलादेश टूर इन २०१७|भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=क्रिकेट ऑस्ट्रेलिया}}</ref> एप्रिल 2२०१७ मध्ये, दोघे सीए आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) या दौऱ्यासाठीच्या सामन्यांसंदर्भात चर्चा करत होते.<ref name="neg">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/australia/content/story/1089765.html |title=सीए, बीसीबी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संभाव्य दौर्‍याच्या वेळा आणि खेळाच्या स्वरुपाबाबत चर्चा |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref> बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निजामुद्दीन चौधरी, म्हणाले की ते आता "क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत वेळापत्रक आणि अन्य तपशीलांवर काम करीत आहेत".<ref name="BCB">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricket.com.au/news/australia-bangladesh-test-series-tour-two-tests-dhaka-cricket-security/2017-04-19 |title=ऑस्ट्रेलिया एजेस क्लोजर टू बांगलादेश टूर |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=क्रिकेट ऑस्ट्रेलिया}}</ref> मे २०१७ मध्ये सुरक्षेबाबत तपासणी झाली.<ref name="2011tour"/> त्यानंतर त्याच महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बांगलादेश दौर्‍याची व्यवस्था निश्चित करण्यासाठी एक सुरक्षा दल पाठवले.<ref name="security">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/bangladesh/content/story/१०९७२५६.html |title=क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सुरक्षादल पुढच्या आठवड्यात बांगलादेश दौरा करणार|भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१६ ऑक्टोबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
 
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन (एसीए) यांच्या प्रतिनिधींनी नियोजित दौर्‍याआधी २४ जुलै २०१७ रोजी सुरक्षितता दौरा केला.{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricket.com.au/news/australia-bangladesh-test-tour-gav-dovey-ca-officials-visit-security-arrangments-pay-dispute/2017-07-28 |title=बांगलादेश दौर्‍याच्या अपेक्षा अजूनही जास्त |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१७ ऑक्टोबर २०१७ |कृती=क्रिकेट ऑस्ट्रेलिया}}</ref> तथापि, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू, सीए आणि एसीए यांच्यातील वेतन विवाद आणि बीसीबीला दौरा होण्याची शक्यता असल्याची माहिती याबाबत प्रगती होत नव्हती.<ref name="pre-tour">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/australia/content/story/१११२१५५.html |title=सीए-एसीए एमओयू कॉम्प्रोमाईज फॉल्स ओव्हर |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१७ ऑक्टोबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref> त्याआधी जुलैमध्ये, ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाने वादग्रस्त कारणाने दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणीय मालिका स्पर्धेतून बाहेर काढले होते.<ref name="pay">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/australia/content/story/1108827.html |title=ऑस्ट्रेलिया अ दौर्‍यातून खेळाडूंची माघार |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१७ ऑक्टोबर २०१७|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref> ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने म्हटले आहे की, मालिका सुरू होण्यापूर्वी [[डार्विन, ऑस्ट्रेलिया|डार्विन]]मधील प्रशिक्षण शिबिरaमध्ये ते उपस्थित राहणार आहेत, परंतु वेतनाबाबतचा वाद संपल्याशिवाय ते बांगलादेशला जाणार नाहीत.<ref name="Darwin">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricket.com.au/news/australia-bangladesh-test-tour-mou-negotiation-presure-point-ca-aca-sutherland-nicholson/2017-07-25 |title=करार बारगळल्याने बांगलादेश कसोटी प्रकाशझोतात |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१७ ऑक्टोबर २०१७|कृती=क्रिकेट ऑस्ट्रेलिया}}</ref> १ ऑगस्ट २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार [[स्टीव्ह स्मिथ]] म्हणाला की वेतनवाढीच्या प्रगती होत आहे, पण त्याला दौरा सुरू होण्याआधी अंतिम स्वरूप देणे आवश्यक आहे.<ref name="Smith">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://wwos.nine.com.au/2017/08/01/21/36/australia-cricket-captain-steve-smith-says-cricket-australia-pay-deal-not-done-yet|title=वेतन करार झाल्याशिवाय खेळाडू बांगलादेश दौरा करणार नाही - कर्णधार स्टीव्ह स्मिथ|भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१७ ऑक्टोबर २०१७|कृती=चॅनेल ९}}</ref> दुसर्‍याच दिवशी, वेतन-विवादावर तोडगा निघाल्याने, कसोटी मालिका ठरल्याप्रमाणे सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला.<ref name="yes">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/australia/content/story/1114813.html |title=क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंदरम्यान अखेर वेतन करार सफल|भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=२ ऑगस्ट २०१७|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref><ref name="deal">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricket.com.au/news/pay-dispute-mou-deal-cricket-australia-aca-ca-bangladesh-tour-revenue/2017-08-03 |title=सीए आणि एसीए दरम्यान अखेर सहमती, खेळाडूंच्या वेतनासंदर्भातील विवाद मिटला |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१७ ऑक्टोबर २०१७|कृती=क्रिकेट ऑस्ट्रेलिया}}</ref> १८ ऑगस्ट २०१७ रोजी कडेकोट सुरक्षेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेशमध्ये पोहोचला.<ref name="arrive">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricket.com.au/news/australia-arrive-bangladesh-heavy-security-two-test-tour-dhaka-chittagong-squads/2017-08-19 |title=कडेकोट बंदोबस्तात ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशमध्ये |भाषा=इंग्रजी |अ‍ॅक्सेसदिनांक=१७ ऑक्टोबर २०१७|कृती=क्रिकेट ऑस्ट्रेलिया}}</ref>
२७,९३७

संपादने