"तुळू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: test using AWB
छो Bot: Reverted to revision 1781165 by TivenBot on 2020-04-26T10:59:01Z
ओळ ८:
| बोलीभाषा =
| लिपी = तिगळारि लिपि (पूर्वी)<br />[[कन्नड लिपी]] (वर्तमान)
| भाषिक_लोकसंख्या = १९.५ लाख (इ.स. १९९७)
| भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक =
| भाषाकुल_वर्गीकरण =
ओळ १६:
| नकाशा = Tuluspeakers.PNG
}}
'''तुळू''' ('''तुळु''': ತುಳು ಬಾಸೆ , ''त़ुळु भाषे'') ही [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्याच्या [[नैर्ऋऋत्य दिशा|नैर्ऋत्येकडील]] भागातली, जगभरातून १९.५ लाख भाषकसंख्या (इ.स. १९९७)<ref>{{स्रोत पुस्तक | दुवा = http://www.ethnologue.com/show_language.asp?code=tcy | title = एथ्नोलोग: लॅंग्वेजेस ऑफ द वर्ल्ड | | संपादक = लुईस, एम. पॉल | आवृत्ती = इ.स. २००९ | प्रकाशक = एसआयएल इंटरनॅशनल | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ जानेवारी, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref> असलेली एक बोली आहे. भाषाशास्त्रीयदृष्ट्या ही बोली [[द्राविड भाषा|द्राविड भाषाकुळात]] मोडते. इ.स. २००१ सालातील भारतीय जनगणनेनुसार मातृबोली म्हणून तुळु वापरणार्‍या लोकांची भारतातील संख्या १७.२ लाख होती <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/Statement1.htm | title = भारतीय जनगणना, इ.स. २००१ - विधान क्र. १ | प्रकाशक = रजिस्ट्रार जनरल व जनगणना आयुक्तांचे कार्यालय, भारत सरकार | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ जानेवारी, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
ही बोली केरळच्या समुद्रकिनार्‍यालगत असलेल्या मलबार भागात बोलली जाते. कारवार-गोव्याच्या कोकणीत मराठी भाषेतून आलेले शब्द आहेत, तर तुळुमध्ये मल्याळी शब्द येतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/तुळू_भाषा" पासून हुडकले