"दामोदर धर्मानंद कोसंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो test using AWB
छो Bot: Reverted to revision 1800293 by ज्ञानदा गद्रे-फडके on 2020-07-06T05:15:58Z
ओळ ७:
| पूर्ण_नाव = दामोदर धर्मानंद कोसंबी
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =[[३१ जुलै]], [[इ.स. १९०७]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२९ जून]], [[इ.स. १९६६]]
| मृत्यू_स्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र = गणितज्ञ, [[:वर्ग:इतिहासकार|इतिहाससंशोधक]]
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''दामोदर धर्मानंद कोसंबी''' ([[३१ जुलै]], [[इ.स. १९०७]] - [[२९ जून]], [[इ.स. १९६६]]; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) हे [[मराठा|मराठी]] [[गणित|गणितज्ञ]] व [[इतिहास|इतिहाससंशोधक]] होते. यांनी [[साम्यवाद|साम्यवादी]] दृष्टिकोनातून [[भारत|भारताचा]] आर्थिक इतिहास उजेडात आणला <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.marxists.org/glossary/people/k/o.htm | title = इनसायक्लोपीडिया ऑफ मार्क्सिझम | भाषा = इंग्रजी | अ‍ॅक्सेसदिनांक = १ जानेवारी, इ.स. २०१२ }}</ref>. [[बौद्ध धर्म|बौद्ध]] तत्त्वज्ञानाचे व [[पाली भाषा|पाली भाषेचे]] अभ्यासक [[धर्मानंद दामोदर कोसंबी]] हे यांचे वडील होत.
 
==योगदान==
[[चित्र:Damodar_Dharmananda_Kosambi_2008_stamp_of_India.jpg|left|thumb|पोस्टाचे तिकीट]]
{{लेखनाव}} यांनी आपल्या ''ॲन इंट्राॅडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री'' या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केली आहे. [[इतिहास]] म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक कालानुक्रमावर आधारित घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन होता. भोजराजाचे [[खगोलशास्त्र]], विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, भर्तृहरीचा शिलालेख आणि अनेक [[संस्कृत]] हस्तलिखितांचे त्यांनी संपादन केले. [[ज्योतिष]]शास्त्र, खगोलशास्त्र आणि नाणकशास्त्राचे ते व्यासंगी संशोधक होते. [[सिंधु संस्कृती]]ची अर्थव्यवस्था, मौर्यांची उत्पत्ती, भारतीय समाजरचना, स्त्री व शूद्रांची स्थिती, [[भारत]]-[[रोम]]न व्यापार, आर्यांचा विस्तार, [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याची]] अर्थस्थिती यांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन मांडले <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://ddkosambi.blogspot.com/ | title = डी.डी. कोसंबी ब्लॉग | भाषा = इंग्रजी | अ‍ॅक्सेसदिनांक =१ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>.
 
== प्रकाशित साहित्य ==