"निनेवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो →‎top: test using AWB
ओळ ८:
|official_name = निनेवे
}}
'''निनेवे''' हे उत्तर [[इराक]]मध्ये [[मोसुल]] शहराजवळ [[तिग्रीस नदी]]च्या तीरावर असलेले एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. या स्थळाचा शोध रीच या पुरातत्त्ववेत्त्याने इ.स. १८२० साली लावला. पॉल एमिल बोट्टा या पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या स्थळाचे इ.स. १८४२ साली उत्खनन केले. हे ठिकाण [[नव-असिरियन साम्राज्य|नव असिरीयन साम्राज्याच्या]] राजधानीचे शहर होते. हे शहर प्राचीन काळातील एक सर्वात मोठे शहर म्हणून गणले जात होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://geography.about.com/library/weekly/aa011201a.htm | प्रकाशक=जिओग्राफी.अबाऊट.कॉम | भाषा=इंग्रजी | लेखक=मॅट टी. रोसेनबर्ग | title=लार्जेस्ट सिटिज थ्रू हिस्ट्री | ॲक्सेसदिनांक=२९ जून, इ.स. २०१३}}</ref>
 
== उत्खनन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/निनेवे" पासून हुडकले