"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो test using AWB
ओळ २:
[[चित्र:Dhamma Cakra (red).svg|thumb|200px|[[धम्मचक्र]]]]
{{बौद्ध धर्म}}
[[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मानुसार]] '''धम्म''' ([[पाली भाषा|पाली]]: धम्म ; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: धर्म) म्हणजे तथागत [[गौतम बुद्ध]]ांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग होय.<ref name="पाली ग्लोसरी">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.accesstoinsight.org/glossary.html | title = पाली ग्लोसरी संकेतस्थळ | अ‍ॅक्सेसदिनांक = ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे | भाषा = इंग्लिश}}</ref> धम्म हे [[त्रिशरण]]ांपैकी एक आहे. धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्ध तत्त्वज्ञान असून ते [[धर्म]] (Religion) याहून अधिक भिन्न शब्द आहे.
 
== व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद ==
''धम्म'' हा '''पाली''' भाषेतील शब्द ''धर्म'' या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे<ref name="राल्फटर्नर">{{स्रोत पुस्तक | title = ''अ कंपॅरेटिव्ह ॲंड इटायमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द इंडो-आर्यन लॅग्वेजेस'' (''इंडो-आर्यन भाषांचा तौलनिक व व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश'') ग्रंथातील नोंद क्रमांक ६७५३ | लेखक = टर्नर,राल्फ | प्रकाशक = | दुवा = http://dsal.uchicago.edu/dictionaries/soas/ | वर्ष = इ.स. १९३९ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
[[पूर्व आशिया]]त ''धम्म'' या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा [[मॅंडरिन चिनी भाषा|मॅंडरिन भाषेत]] '''फा''', [[जपानी भाषा|जपानी भाषेत]] '''हो''' व [[कोरियन भाषा|कोरियन भाषेत]] '''बेओप''' असा उच्चार होतो. [[तिबेटी भाषा|तिबेटी भाषेत]] या संज्ञेसाठी '''चोस''' असा शब्द आहे. [[उय्गुर भाषा|उय्गुर]], [[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये ''धम्म'' या संज्ञेस '''नोम''' हा शब्द असून, तो प्राचीन [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेती ]] ''नोमोस'' (ग्रीक: νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/धम्म" पासून हुडकले