"एअर फ्रान्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८ बाइट्स वगळले ,  १० महिन्यांपूर्वी
छो
cleanup using AWB
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
छो (cleanup using AWB)
 
[[चित्र:Douglas C-47A F-BAXP AF RWY 06.07.52 edited-2.jpg|thumb|left|एर फ्रांसचे [[डग्लस डीसी-३]] प्रकारचे विमान १९५२मध्ये [[मॅंचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॅंचेस्टर विमानतळावर]] उभे असताना]]
एर फ्रांसची युरोपांतर्गत उड्डाणे सुरुवातीस [[डग्लस डीसी-३]] प्रकारच्या विमानांद्वारे होत असत. १ जुलै, १९४६ रोजी एर फ्रांसने पॅरिस ते [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क]] थेट विमानसेवा सुरू केली. या मार्गावरील [[डग्लस डीसी-४|डीसी-४]] विमाने [[आयर्लंड]]मधील [[शॅनन आंतरराष्ट्रीय विमानतळ|शॅनन]] आणि [[कॅनडा]]मथील [[गॅंडर आंतरराष्ट्रीय विमानतळ|गॅंडर विमानतळांवर]] इंधन भरण्याकरता थांबत असत व पॅरिस-न्यू यॉर्क पल्ला २० तासांत पार करीत.<ref name="AF_History" /> १९४७च्या शेवटी एर फ्रांसच्या मार्गांचे जाळे पूर्वेस [[शांघाय]], पश्चिमेस न्यू यॉर्क व [[फोर्ट दे फ्रांस]] आणि दक्षिणेस [[बॉयनोस एर्स]]पर्यंत पसरलेले होते.
 
[[चित्र:Lockheed L1049 F-BGNG Air France LAP 08.04.55 edited-2.jpg|thumb|right|एप्रिल १९५५च्या सुमारास एर फ्रांसचे [[लॉकहीड कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[लंडन हीथ्रो विमानतळ]]ावर]]
१९४८च्या सुमारास एर फ्रांसचा १३० विमानांचा ताफा जगातील विमानवाहतूक कंपन्यांपैकी सगळ्यात मोठा होता.<ref name="AF_History" /> यातील [[लॉकहीड कॉन्स्टेलेशन]] प्रकारची विमाने १९६५ पर्यंत प्रवासी आणि मालवाहतूक सेवेत वापरली गेली.<ref>Marson, Peter, "The Lockheed Constellation Series", Air-Britain (Historians) Ltd, 1982, {{ISBN|0-85130-100-2}}, pages 137–141</ref>
 
१६ जून, १९४८ रोजी फ्रांसच्या संसदेच्या कायद्यानुसार कोम्पनी नॅस्योनाल एर फ्रांसची स्थापना झाली. त्यावेळी यात सरकारचा ७०% वाटा होता. नंतरच्या काळात हा वाटा १००% पर्यंत गेला. २००२च्या सुमारास फ्रेंच सरकारकडे एर फ्रांसचा ५४% वाटा होता.<ref name="AF_History" /><ref name="Dirigisme">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://homepages.nyu.edu/~mrg217/MA.pdf |title=द चेंजिंग नेचर ऑफ फ्रेंच डिरिजिसम|भाषा=इंग्लिश |format=PDF |accessdate=31 May 2011| archiveurl= https://web.archive.org/web/20110606234042/http://homepages.nyu.edu/~mrg217/MA.pdf| archivedate= 6 June 2011 | deadurl= no}}</ref>
 
४ ऑगस्ट, १९४८ रोजी [[मॅक्स इमॉंस]]ची एर फ्रांसच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. आपल्या १३ वर्षांच्या कारकीर्दीत इमॉंसने जेट विमानांस आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनेक योजना राबवल्या. १९४९मध्ये एर फ्रांसने इतर कंपन्यांसह [[सिटा]] या विमानवाहतूकीतील संपर्कसाधने बनविणाऱ्या कंपनीची स्थापना केली.<ref name="AF_History" />
१२ जानेवारी, १९९० रोजी फ्रेंच सरकारच्या मालकीची एर फ्रांस, खाजगी मालकीची युटीए आणि अर्ध-सार्वजनिक मालकीची एर इंटर या तीन कंपन्यांचे एर फ्रांस नावाखाली एकत्रीकरण झाले. फ्रेंच सरकारच्या फ्रांसमध्ये एक मोठी राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी निर्माण करण्याच्या योजनेचा हा एक भाग होता. [[युरोपीय संघ]]ातील विमानवाहतूकीची प्रगती पाहून अनेक छोट्या कंपन्याऐवजी एकच मोठी कंपनी अधिक टिकाव धरू शकेल असा या मागचा विचार होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ft.com/cms/s/e6c07ce8-6de8-11dc-b8ab-0000779fd2ac,Authorised=false.html?_i_location=http%3A%2F%2Fwww.ft.com%2Fcms%2Fs%2Fe6c07ce8-6de8-11dc-b8ab-0000779fd2ac.html&_i_referer=http%3A%2F%2Fwww.google.co.uk%2Fsearch%3Fhl%3Den |title=Pilot who found the right trajectory |work=Financial Times |date=30 September 2007 |accessdate=31 May 2011 |archiveurl=https://web.archive.org/web/20110609044937/http://www.ft.com/cms/s/e6c07ce8-6de8-11dc-b8ab-0000779fd2ac%2CAuthorised%3Dfalse.html?_i_location=http%3A%2F%2Fwww.ft.com%2Fcms%2Fs%2Fe6c07ce8-6de8-11dc-b8ab-0000779fd2ac.html&_i_referer=http%3A%2F%2Fwww.google.co.uk%2Fsearch%3Fhl%3Den |archivedate= 9 June 2011 |deadurl=no |df=}}</ref>
 
२५ जुलै, १९९४ रोजी फ्रेंच सरकारच्या हुकुमाद्वारे ग्रूप एर फ्रांस या कंपनीची स्थापना झाली. १ सप्टेंबर पर्यंत या कंपनीने एर फ्रांस आणि एर इंटरचे मालकीहक्क विकत घेतले. [[स्टीवन वूल्फ]] या [[युनायटेड एरलाइन्स]]च्या अधिकाऱ्याला एर फ्रांसच्या चेरमन [[क्रिस्चियन ब्लांक]]चा सल्लागार म्हणून नेमण्यात आले. वूल्फने चार्ल्स दि गॉल विमानतळावर हब ॲंड स्पोक{{मराठी शब्द सुचवा}} तंत्र राबविले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last=Leonhardt |first=David |दुवा=http://topics.nytimes.com/top/reference/timestopics/people/w/stephen_m_wolf/index.html?query=APPOINTMENTS%20AND%20EXECUTIVE%20CHANGES&field=des&match=exact |work=The New York Times |date=31 August 1994 |title=Air France's New Adviser |accessdate=31 May 2011| archiveurl= https://web.archive.org/web/20130510062430/http://topics.nytimes.com/top/reference/timestopics/people/w/stephen_m_wolf/index.html?query=APPOINTMENTS%20AND%20EXECUTIVE%20CHANGES&field=des&match=exact| archivedate=10 May 2013| deadurl= no}}</ref><ref>[http://findarticles.com/p/articles/mi_m0EIN/is_1996_Jan_16/ai_17793707 Statement from Air France Group Chairman regarding Stephen M. Wolf]. Business Wire, 16 January 1996 {{dead link|date=August 2017|bot=medic}}{{cbignore|bot=medic}}</ref>
 
१९९९मध्ये [[लायोनेल जॉस्पिन]]च्या सरकारने एर फ्रांसचे अंशतः खाजगीकरण करण्याचे ठरविले. या कंपनीच्या समभागांची [[पॅरिस शेर बाजार]]ावर नोंदणी झाली. जून १९९९मध्ये एर फ्रांस आणि [[डेल्टा एर लाइन्स]]नी एकमेकांशी वाहतूककरार केला. याचेच पर्यवसान पुढे २२ जून, २००० रोजी [[स्कायटीम]] मध्ये झाले.<ref name="FI">{{स्रोत बातमी|title=Directory: World Airlines|work=[[Flight International]]|pages=56–57|date=27 March 2007}}</ref><ref name="AF_History" /> मार्च २००४ च्या सुमारास एर फ्रांसमध्ये ७१,६५४ कर्मचारी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://uk.finance.yahoo.com/q/pr?s=AIRF.PA |title=AIR FRANCE – KLM Company Profile |publisher=Yahoo! Finance |accessdate=31 May 2011| archiveurl= https://web.archive.org/web/20070828060321/http://uk.finance.yahoo.com/q/pr?s=AIRF.PA| archivedate=28 August 2007| deadurl= no}}</ref> तर २००७मध्ये हा आकडा १,०२,४२२ होता.<ref name="FI" />
 
=== केएलएमशी एकत्रीकरण आणि ''खुले आकाश'' ===
[[चित्र:Air France & KLM vertical stabilizers.jpg|thumb|एर फ्रांस आणि केएलएम २००४मध्ये एकत्र झाल्या]]
५ मे, २००४ रोजी एर फ्रांस आणि [[नेदरलॅंड्स]]ची [[केएलएम रॉयल डच एरलाइन]] या कंपन्या एर फ्रांस-केएलएम नावाखाली एकत्र झाल्या. एर फ्रांसकडे नवीन कंपनीचा ८१% वाटा होता (पैकी ४४% फ्रेंच सरकार आणि ३७% खाजगी गुंतवणूकदारांकडे होता.) [[ज्यॉं-पिएर रफारिन]]च्या फ्रेंच सरकारने यातील काही हिस्सा विकून आपला वाटा ५०%च्या खाली आणल्यावर एर फ्रांस अधिकृतरीत्या खाजगी कंपनी झाली. डिसेंबर २००४मध्ये फ्रेंच सरकारचा वाटा २०%वर आला.<ref name="FI" /> ही कंपनी वार्षिक महसूलाच्या दृष्टीने जगातील सगळ्यात मोठी तर प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाची कंपनी झाली.<ref name="FI" /> या दोन्ही कंपन्या आजही आपल्या वेगळ्या नावाखालीच कारभार करतात. याच वेळी स्कायटीमचा विस्तार होउन त्यात [[एरोफ्लोत]], [[एरोमेक्सिको]], [[कोरियन एर]], [[चेक एरलाइन्स]], [[अलिटालिया]], [[नॉर्थवेस्ट एरलाइन्स]], [[चायना सदर्न एरलाइन्स]], [[एर युरोपा]], [[कॉंटिनेन्टल एरलाइन्स]], [[गरुडा इंडोनेशिया]], [[व्हियेतनाम एरलाइन्स]] आणि [[सौदी अरेबियन एरलाइन्स]]चा समावेश झाला. याने एर फ्रांसला या सगळ्या कंपन्यांच्या मार्गांवर तिकिटे विकण्याची संधी मिळाली.
 
२९ मार्च, २००८ रोजी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] आणि [[युरोपीय संघ]]ामधील [[खुले आकाश करार]] अंमलात आल्याने [[लंडन-हीथ्रो]] सह [[युरोप]]मधील अनेक विमानतळ दोन्ही बाजूच्या विमानकंपन्यांसाठी खुला झाला. याचा फायदा घेण्यासाठी डेल्टा एर लाइन्स आणि एर फ्रांसने एकमेकांच्या उड्डाणांवर विकलेल्या तिकिटांमधील नफा वाटून घेण्याचा करार केला. या दोन्ही कंपन्यांना मिळू पाहणाऱ्या लंडन-अमेरिका रोजच्या नऊ उड्डाणांवर हा करार सुरुवातीस लागू होता. कालांतराने स्कायटीमच्या इतर दोन सदस्यांना यात भागीदार करुन घेतले जाणार होते.<ref name="FT_London_target">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ft.com/cms/s/0/853cb266-7c3e-11dc-be7e-0000779fd2ac.html |title=Air France and Delta target London |work=Financial Times |date=17 October 2007 |accessdate=31 May 2011| archiveurl= https://web.archive.org/web/20080510061035/http://www.ft.com/cms/s/0/853cb266-7c3e-11dc-be7e-0000779fd2ac.html| archivedate=10 May 2008| deadurl= no}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.airwise.com/story/view/1192611010.html |title=Air France And Delta Set Transatlantic Venture |publisher=Airwise |date=17 October 2007 |accessdate=31 May 2011| archiveurl= https://web.archive.org/web/20110516104348/http://news.airwise.com/story/view/1192611010.html| archivedate= 16 May 2011 | deadurl= no}}</ref> याआधी एर फ्रांसने [[लंडन-सिटी विमानतळ]]ापासून युरोपातील अनेक शहरांना [[सिटीजेट]] नावाखाली अनेक उड्डाणे सुरू केली होती.<ref name="FT_London_target" /> लंडन-लॉस एंजेलस सेवेला अपेक्षित इतका प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा नोव्हेंबर २००८मध्ये बंद करण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://travel.latimes.com/daily-deal-blog/index.php/air-france-will-refu-2984/|title=Air France will refund or reroute LAX-Heathrow fliers|work=Los Angeles Times |accessdate=9 May 2009|last=Engle|first=Jane}}</ref>
 
=== २०१०चे दशक ===
इतर विमानकंपन्यांची स्पर्धा, कर्मचाऱ्यांचा वाढता बोजा व इतर कारणांमुळे एर फ्रांस २०१०च्या दशकात मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत आहे. यातील काही वर्षे या कंपनीला दरवर्षी ७० कोटी युरोचे नुकसान झाले. आखूड पल्ल्याच्या मार्गांवर हे नुकसान अधिक आहे. २०११च्या [[ताळेबंद]] अहवालानुसार लांब पल्ल्याचे मार्ग हे नुकसान भरून काढत नाहीत. या दशकात एर फ्रांस-केएलएमने दरवर्षी १.४% क्षमता वाढविण्याचे ठरविले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.airfranceklm.com/sites/default/files/communiques/actionair_decembre20131.pdf|title=ActionAir – Decembre 2013|last=|first=|date=December 2013|website=|archive-दुवा=|archive-date=|dead-दुवा=|access-date=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.airfranceklm.com/sites/default/files/communiques/transform2015_041013_va.pdf|title=Transform 2015: progress report at Air France|last=|first=|date=October 4, 2013|website=|archive-दुवा=|archive-date=|dead-दुवा=|access-date=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://centreforaviation.com/insights/analysis/air-france-klm-over-half-way-through-transform-2015-plan-additional-measures-are-still-needed-120891|title=Air France-KLM: over half way through 'Transform 2015' plan, "additional measures" are still needed|work=CAPA – Centre for Aviation|access-date=2017-12-23|language=en}}</ref> २१ जून, २०१२ रोजी एर कंपनीने आपल्या ५३,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५,००० कर्मचारी कमी करण्याचे जाहीर केले. यातील १,०० कर्मचारी निवृत्त होउन किंवा स्वेच्छेने सोडून जातील असा अंदाज होता तर इतरांना निवृत्ती देण्यात येणार होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.bbc.co.uk/news/world-europe-18532668 |title=Air France to cut 5,000 jobs by the end of 2013 |date=21 June 2012 |publisher=BBC}}</ref> २०१०च्या अखेरीस वैमानिक आणि जमिनीवरील कर्मचाऱ्यांनी ही योजना स्वीकारली परंतु विमानातील सेवकांनी ती नाकारली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.capital.fr/bourse/actualites/air-france-klm-les-pilotes-approuvent-le-plan-transform-2015-749210 |title=AIR FRANCE-KLM : les pilotes approuvent le plan Transform 2015 |language=fr |publisher=Capital.fr |date=26 February 2014 |accessdate=2 March 2014 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20140305223557/http://www.capital.fr/bourse/actualites/air-france-klm-les-pilotes-approuvent-le-plan-transform-2015-749210 |archivedate=5 March 2014 |df=dmy-all}}</ref>
 
२०१३च्या उत्तरार्धात एर फ्रांसने आपल्या इकॉनोमी वर्गाचे पुनर्नवीकरण केले व प्रीमियम इकॉनोमी वर्ग सुरू केला.<ref name="businesstraveller.com">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.businesstraveller.com/asia-pacific/news/air-france-unveils-new-economy-and-premium-econ |title=Air France unveils new economy and premium economy |publisher=Business Traveller |date= |accessdate=2 March 2014}}</ref> २०१४मध्ये एर फ्रांसने आपली सहकारी कंपनी असलेल्या [[अलिटालिया]]मधील २५% हिस्सा नुकसानीत काढीत असल्याचे जाहीर केले व अधिक आर्थिक सहाय्य नाकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.nytimes.com/2013/11/01/business/air-france-klm-writes-off-alitalia-stake.html|title=Air France-KLM Writes Off Alitalia Stake|first=Nicola|last=Clark|date=31 October 2013|publisher=|via=NYTimes.com}}</ref> याच वर्षाच्या शेवटी एर फ्रांसने सिटीजेट ही उपकंपनी [[जर्मनी]]च्या [[इंट्रो एव्हिएशन]]ला विकून टाकली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://centreforaviation.com/analysis/cityjets-disposal-by-air-france-klm-is-under-way-but-what-will-happen-after-the-intro-145984 |title=CityJet's disposal by Air France-KLM is under way, but what will happen after the Intro? &#124; CAPA |publisher=Centre for Aviation |date= |accessdate=2 March 2014}}</ref> २०१५मध्ये एर फ्रांसच्या वैमानिकांनी संप पुकारला आणि आधीच आर्थिक संकटात असलेल्या एर फ्रांसची दुरवस्था झाली. कंपनीने २,००० वैमानिकांना कमी करण्याचे जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.bbc.com/news/business-34425191|title=Air France to cut 2,900 jobs reports say|date=2 October 2015|publisher=|via=www.bbc.com}}</ref> या वर्षाअखेर कंपनीने आपले शेवटचे [[बोईंग ७४७]] विमान निवृत्त केले.<ref>[http://www.aero.de/news-23050/Air-France-verabschiedet-sich-vom-Jumbo.html aero.de – "Air France bids farewell to the Jumbo"] (German) 8 December 2015</ref> जानेवारी २०१७मध्ये [[बोईंग ७८७-९]] प्रकारची विमाने एर फ्रांसच्या ताफ्यात दाखल झाली.
===विशिष्ट विमाने===
====कॉंकोर्ड====
[[कॉंकोर्ड]] हे स्वनातीत प्रवासी विमान वापरणाऱ्या [[एर फ्रांस]] आणि [[ब्रिटिश एरवेझ]] या दोनच विमानकंपन्या आहेत. एर फ्रांसने १९७६ ते २००३ पर्यंत हे विमान वापरले. वाढता इंधनखर्च, सांभाळणी करण्याची क्लिष्टता आणि इतर कारणांमुळे कॉंकोर्डची सेवा लाभदायक नव्हती. २५ जुलै, २००० रोजी [[चार्ल्स दि गॉल विमानतळ|चार्ल्स दि गॉल विमानतळाजवळ]] झालेल्या [[एर फ्रांस फ्लाइट ४५९०|अपघातात]] एक कॉंकोर्ड ११३ व्यक्तींसह नष्ट झाल्यावर एर फ्रांसने ही सेवा बंद करण्याचे ठरविले. उरलेल्या विमानांपैकी एफ-बीव्हीएफए हा नमूना [[वॉशिंग्टन, डी.सी.]] जवळील संग्रहालयात, एफ-बीव्हीएफबी हा नमूना [[जर्मनी]]त, एफ-बीव्हीएफसी [[तुलूझ]] येथील कारखान्यात, एफ-बीव्हीएफडी [[पॅरिस-ला बूर्जे विमानतळ|पॅरिस-ला बूर्जे विमानतळाजवळ]] ठेवलेले आहे. एफ-बीव्हीएफएफ हा नमूना चार्ल्स दि गॉल विमानतळावर ठेवण्यात आलेला आहे.
 
====बोईंग ७४७====
२७,९३७

संपादने