"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Test cleanup, replaced: जुलै, → जुलै (2) using AWB
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
छो (Test cleanup, replaced: जुलै, → जुलै (2) using AWB)
| संकेतस्थळ =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा''' ही १८ मे २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक मराठी मालिका आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.<ref>{{Citation|last=starpravahindia|title=Bhimrao {{!}} भीमराव - एक गौरव गाथा {{!}} New Serial Promo {{!}} Starts 14th April {{!}} Star Pravah|date=2019-02-16|url=https://www.youtube.com/watch?v=Sqd2PWT-rCg&app=desktop|accessdate=2019-02-19}}</ref> हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रत्येक [[सोमवार]] ते [[शनिवार]] प्रसारीत केला जातो. कार्यक्रमाचे ओपनिंग ३.२ टीवीआर रेटिंगने झाले. या मालिकेत अभिनेता [[सागर देशमुख]] हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर यांची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms|title=Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref> ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. [[युरोप]] आणि [[अमेरिका|अमेरिकेसारख्या]] विदेशांमध्येही ही मालिका पाहिली जाते.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-famous-foreign-countrys-well/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार|date=27 जुलै, 2019|website=Lokmat}}</ref>
 
==निर्मिती==
* अमृत गायकवाड — बालक भीमराव/डॉ. बाबासाहेब आंबेडकर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/child-artist-amrut-gaikwad-doing-role-of-babasaheb-ambedkar-in-serial-on-star-pravah-sd-375730.html|title=PHOTOS : मालिकेत डाॅ. आंबेडकरांचं बालपण साकारणारा अभिनेता आहे कोण? Child Artist Amrut Gaikwad doing role of babasaheb ambedkar in serial on star pravah sd|संकेतस्थळ=News18 Lokmat|ॲक्सेसदिनांक=2019-06-27}}</ref>
* संकेत कोर्लेकर - तरुण भीमराव/डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* मृण्मयी सुपल - बालक/तरुण [[रमाबाई आंबेडकर]], डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-this-child-actress-will-portray-ramabai-ssv-92-1933691/|title=ही बालकलाकार साकारणार छोट्या रमाबाईंची भूमिका|date=18 जुलै, 2019|website=Loksatta}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/in-dr-babasaheb-ambedkar-serial-mrunmayi-supal-doing-role-of-small-ramabai-sagar-deshmukh-star-pravah-mhsd-392041.html|title=PHOTOS : 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारतेय छोट्या रमाबाई in dr babasaheb ambedkar serial mrunmayi supal doing role of small ramabai sagar deshmukh star pravah mhsd|website=News18 Lokmat}}</ref>
* मिलिंद अधिकारी — सुभेदार [[रामजी सकपाळ]], डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील
* अदिती विनायक द्रविड - तुळसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बहिण
२७,९३७

संपादने