"बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
माहितीत भर.
ओळ ३:
== पूर्वायुष्य ==
 
बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[मिरज]] जवळ [[बेडग]] येथे झाला. त्यांच्या घरी वेदांत पठणाची परंपरा होती. पण वडीलांनी आग्रह करूनसुद्धा बाळकृष्णबुवा यांचे मन त्यात लागले नाही. त्यांची संगीताची आवड वाढतच गेली. एक दिवस त्यांनी संगीत शिक्षणासाठी घर सोडले.
बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[मिरज]] जवळ [[बेडग]] येथे झाला. त्यांनी ख्याल गायकीचे शिक्षण पं. वासुदेवराव जोशी यांच्याकडे [[ग्वाल्हेर]] येथे घेतले. ग्वाल्हेर हे ठिकाण ख्याल शैलीतील हिंदुस्तानी संगीतासाठी तेव्हा सुप्रसिद्ध होते. तेथील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी [[मिरज]] येथे हवामानाच्या अनुकूलतेमुळे आपले बस्तान बसविले. त्यानंतर लवकरच मिरज व त्या भोवतीचा भाग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पुढे आला व नंतर १०० वर्षांनीही ती परंपरा कायम राहिली आहे.
धार संस्थानातील देवजीबुवा यांच्याकडे त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण घेतले. नंतर ते [[ग्वाल्हेर]] येथे आले.
 
तिथे ते हस्सूखाँ यांचे शिष्य पं.वासुदेवराव जोशी यांच्याकडे गेले. आधी देवजीबुवा यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतले असल्याचे कळल्यावर जोशी यांनी शिकवण्यास नकार दिला. बाळकृष्णबुवा वाराणसी येथे पोचले. तेथे त्यांची पुन्हा वासुदेवराव जोशी यांच्याशी भेट झाली. जोशींचे मत परिवर्तन झाले आणि त्यांनी संगीत शिकवण्याचे मान्य केले. त्यानुसार जोशी यांच्याकडे त्यांनी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले. बाळकृष्णबुवांनी गुरूसेवा करून ज्ञान मिळवले. ग्वाल्हेर हे ठिकाण ख्याल शैलीतील हिंदुस्तानी संगीतासाठी तेव्हा सुप्रसिद्ध होते.
== शिष्य ==
==कारकीर्द==
 
पुढे गुरूंच्या आज्ञेवरून बाळकृष्णबुवांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांनी मुंबई येथे संगीत विद्यालय सुरू केले. तिथे रामकृष्ण भांडारकरांसारखे अनेक विद्वान त्यांचे शिष्य होते.
बाळकृष्णबुवांच्या शिष्यांत प्रमुखतः [[विष्णू दिगंबर पलुसकर]], बाळकृष्णबुवांचे सुपुत्र अण्णाबुवा, [[अनंत मनोहर जोशी|अनंत मनोहर जोशी (अंतू-बुवा)]], मिराशी बुवा आणि वामनबुवा चाफेकर यांचा उल्लेख करावा लागेल. अण्णाबुवांचे बाळकृष्णबुवांच्या हयातीतच निधन झाले.
पुढे ते सातारा येथील राजदरबारात गायक म्हणून नोकरी करू लागले. तिथून ते औंधला गेले. पण तेथील हवामान सहन न झाल्याने त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला. काही वर्षांनी [[मिरज|मिरजेचे]] संस्थानिक त्यांना मिरजेला घेऊन गेले. त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली व त्यांना राजगायक म्हणून नेमले. मिरज येथे हवामानाच्या अनुकूलतेमुळे आपले बस्तान बसविले. त्यानंतर लवकरच मिरज व त्या भोवतीचा भाग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पुढे आला व नंतर १०० वर्षांनीही ती परंपरा कायम राहिली आहे.
येथे त्यांनी अनेक शिष्य तयार केले. ज्यात प्रमुखतः पंडित [[विष्णू दिगंबर पलुसकर]], गुंडूबुवा इंगळे, पंडित [[अनंत मनोहर जोशी|अनंत मनोहर जोशी (अंतू-बुवा)]], वामनराव चाफेकर, पंडित नीलकंठबुवा जंगम यांचा समावेश आहे.
१८९६ मध्ये इचलकरंजीचे संस्थानिक नारायणराव बाबासाहेब घोरपडे त्यांना इचलकरंजी येथे घेऊन गेले. त्यांना दरबारी गायकाची नोकरी दिली. येथे त्यांनी तयार केलेल्या शिष्यांमध्ये अण्णाबुवा मिराशी, भाटे बुवा यांचा समावेश होतो.
 
== वारसा ==
 
सर्वसामान्य लोकांना शास्त्रीय संगीताची गोडी लावण्यात व त्याचा प्रसार करण्यात त्यांचे शिष्य पलुसकर बुवा यांचे योगदान मोठे आहे.
== मृत्यू ==
१९२५ मध्ये बाळकृष्णबुवांचे पुत्र अण्णाबुवांचे तरुण वयातच निधन झाले. पुत्रशोकामुळे बाळकृष्णबुवांचे १९२६ मध्ये निधन झाले.
 
== स्मारक ==