"अनंत यशवंत खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
 
==कारकीर्द==
अनंत यशवंत खरे पेशाने स्थापत्य अभियंते होते. [[आयआयटी मुंबई]] मधून १९६७ साली त्यांनी पदवी मिळवली. धरणे, पूल, कारखाने, बांधणाऱ्या ''खरे आणि तारकुंडे'' या कंत्राटदार कंपनीचे ते ३४ वर्षे भागीदार/व्यवस्थापकीय संचालक होते. इ.स. २००१ साली त्यांनी स्वतःच्याच कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. १९९८ ते २०१७ या काळात ''[[आजचा सुधारक (मासिक)|आजचा सुधारक]]'' या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकाच्या संपादकमंडळात त्यांनी काम केले. २००० ते २०११ दरम्यान ते मासिकाचे प्रमुख संपादक होते. २०१७ साली मासिक बंद झाले. १९८१ ते १९९२ दरम्यान ''[[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदे]]''चे ते सक्रिय सदस्य होते.
 
== नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तके==