"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
विस्तृत विवेचन खूणपताका: Reverted मोठा मजकुर वगळला ? ईमोजी दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: Reverted ईमोजी मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
#कोल्हापूरमधील_जागृत_देवस्थान
#उत्तरेश्वर_पेठेचे_आराध्य_दैवत🙏
#श्रीकाळभैरवनाथ_पालखी_सोहळा🚩
ब्रम्हहत्येचे महापातक फिटल्यानंतर #श्रीकाळभैरवनाथांनी श्री भगवान शंकरांची पुजाअर्चा करून आठ लक्ष वर्षे #काशी येथे अनुष्ठान केले. त्यावेळी श्री भगवान शंकरानी नाथांवर प्रसन्न होऊन वरदान दिले की "जे माझे चौसष्ठ कोटी #शिवगण आहेत त्यांचा तू #अधिपती होशील व #काशीक्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल." #कोल्हापूर साक्षात #दक्षिणकाशी जे नाथांना वंदन करतात,त्यांना #यमदूत वंदन करतात. जे नाथांना वंदन करतात त्यांना #बारा_ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य मिळते.😇
श्रीकाळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं...!!!🚩🙏
#श्रीकाळभैरवनाथ_देवस्थान
#उत्तरेश्वर_पेठ
#कोल्हापूर
|