"बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
|}}
 
'''झहिर उद्दिनझहिरुद्दीन मोहम्मद बाबर''' ([[फेब्रुवारीजन्म : १४]], [[इ.स.फेब्रुवारी १४८३]]; -मृत्यू [[डिसेंबर: २६]], [[इ.स.डिसेंबर १५३०]]) हा भारतातील [[मुघल साम्राज्य]]ाचा संस्थापक होता.
 
== बालपण ==
बाबरचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी [[मध्य आशिया]]तील फरगाना खोऱ्यामधील (वर्तमानकालीन [[उझबेकिस्तान]]ात) [[आंदिजान]] शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव [[उमरशेख मिर्झा]] होते. उमरशेख मिर्झा पराक्रमी [[तुर्क]] सम्राट [[तैमूरलंग]] याचा पाचवा वारस होता. बाबराच्या आईचे नाव [[कुल्लघ निगार खानुम]] होते. बाबरची आई ही मंगोलियन सम्राट [[चंगीझ खान]] याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे [[शासक]] होते. बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते. किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
 
=== फरगाणा प्रांताचे राजपद ===
बाबरचे वडील उमरशेख मिर्झा यांचा अपघाती मृत्युमृत्यू झाल्यानंतर [[वंशपरंपरेच्या]] पद्धतीनुसार फरगानाफरगाणा प्रांताचे [[राजपद]] बाबरास मिळाले. बाबराचे वय तेव्हा [[बारा]] वर्षाचे होते. बाबर अगदी लहान वयातच मह्त्त्वाकांक्षी होता.
 
[[इ.स. १४९७]] मध्ये त्याला[[समरकंद]] जिंकून घेण्यात यश मिळाले.<ref>मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७) प्राचार्य डॉ.एस.एस.गाठाळ. कैलाश पब्लिकेशन्स. औरंगाबाद. (पृ.क्र.३६ ते ६०)</ref>
 
बाबर नेबाबरने लढलेली प्रमुख युद्धयुद्धे :
१)पानीपत ची#पानिपतची लढाई -१५२६
२)खानवा ची#खानवाची लढाई -१५२७
३)चंदेरी ची#चंदेरीची लढाई -१५२८
४)घाघरा ची#घाघराची लढाई -१५२९
 
==बाबरावरील मराठी पुस्तके==
* मोगल साम्राज्य : बाबर, रेडर्स फ्रॉम द नॉर्थ (मूळ इंग्रजी लेखक - ॲलेक्स रुदरफोर्ड; मराठी अनुवादक - डाॅ. मुक्ता महाजन)
 
== संदर्भ ==
Line ५७ ⟶ ६०:
[[वर्ग:इ.स. १४८३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १५३० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबर" पासून हुडकले