"रॉबिन शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
return to version prior to link spam
खूणपताका: सुचालन साचे काढले
ओळ १:
{{बदल}}
{{वर्ग}}
'''[https://biographyinmarathi.com/robin-sharma-biography-in-marathi/ रॉबिन शर्मा]''' हे जगप्रसिद्ध '''मोटिवेशन स्पीकर''' आणि '''बुक राईटर''' आहेत त्यांचे बहुतेक सर्वच पुस्तक ('''बेस्ट सेलर''') म्हणून विकले गेलेले आहेत. '''[https://biographyinmarathi.com/robin-sharma-biography-in-marathi/ रॉबिन शर्मा]''' यांचा जन्म '''18 मार्च 1965''' मध्ये '''आफ्रिके''' मधील '''युगांडा''' येथे झालेला आहे. '''रॉबिन शर्मा''' यांचे पहिले पुस्तक '''Megaliving.! 30 Days to a Perfect Life''' हे होते. त्यांचे बेस्ट सेलर बुक '''The Monk Who Sold His Ferrari''' आणि '''Who Will Cry When You Die''' हे आहेत. '''रॉबिन शर्मा''' हे अमेरिकेतील नावाजलेले नेतृत्व तज्ज्ञ आणि लेखक आहेत. जगातील अनेक कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गासाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. त्यांची स्वसुधारणा या विषयाशी संबंधित अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली असून अनेक भाषांतून त्यांची भाषांतरे झाली आहेत.
 
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]