"नरहर अंबादास कुरुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो मूळ गाव कुरुंदा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''नरहर कुरुंदकर''' ([[१५ जुलै]], [[इ.स. १९३२]] - [[१० फेब्रुवारी]], [[इ.स. १९८२]]) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नंदापूर (जि. परभणी) शहरात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव.
 
त्यांनी [[प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड]]‎ येथे शिक्षक म्हणून तर [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]चे [[पीपल्स कॉलेज, नांदेड]] येथे प्राचार्यपद भूषविले होते.विशेष बाब म्हणजे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/daily/20090210/vishesh.htm | title=स्व. नरहर कुरुंदकर समज आणि गैरसमज | प्रकाशक=लोकसत्ता | दिनांक=१० फेब्रुवारी २००९ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ | भाषा=मराठी | लेखक=मधु जामकर}}</ref>
 
== व्यक्तिगत जीवन ==