११६
संपादने
Suraj sarvade (चर्चा | योगदान) छो (#WPWP) |
Suraj sarvade (चर्चा | योगदान) |
||
अध्याय १८-
अध्याय 19 - - पन्नास आवृत्तीचे गट तलापुता थेर :एक भिक्षु स्वत: ला सल्ला देताना.
१. परिव्रजेच्या अगोदरचे विचार
१. कधी,हो कधी मी एकटाच राहणार
पर्वतांमधील लेणी मध्ये, तृष्णा नसलेल्या मनाने
जे काही उत्पन्न होत आहे ते अस्थिर आहे हे
स्पष्ट दृष्टीने पाहत, माझी ही इच्छा,केव्हा पूर्ण होईल?
२. केव्हा मी फाटक्या चिंध्या पासून तयार झालेले
काश्याय वस्त्र परिधान करेल. श्रमण,वासनेतून मुक्त
लोभ,राग आणि भ्रम समूळ उपटून टाकलेले
घनदाट जंगलात जाऊन, खरोखर शांत होईल?
|
संपादने