"झी मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
|चित्र२ = Zeemarathi.gif
|चित्र२साईज = 200px
|चित्र२माहिती. = झी मराठी दुसरा लोगो
|सुरुवात = १५ ऑगस्ट १९९९<ref name="आमच्याबद्दल">"[http://www.zeemarathi.com/Zee_Aboutus.aspx?zsid=29 झी मराठी - आमच्याबद्दल]"{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20100210105441/http://www.zeemarathi.com/Zee_Aboutus.aspx?zsid=29 विदागारातील आवृत्ती]</ref>
|शेवटचे_प्रसारण =
|ब्रीदवाक्य = मी मराठी, झी मराठी
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र = जगभरसंपूर्ण जग
|मुख्यालय = [[झी टीव्ही]]
135१३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग,
[[वरळी]], [[मुंबई]], 400018४०००१८.<ref>"[http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx झी मराठी - संपर्क]"{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20100314121606/http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx विदागारातील आवृत्ती]</ref>
डॉ.ॲनी बेझंट मार्ग,
[[वरळी]], [[मुंबई]] 400018.<ref>"[http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx झी मराठी - संपर्क]"{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20100314121606/http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx विदागारातील आवृत्ती]</ref>
|जुने नाव = [[अल्फा मराठी]]
|बदललेले नाव = [[झी मराठी]]
|भगिनी वाहिनी = झी युवा, [[झी टॉकीज]], [[झी २४ तास ]]
|प्रसारण वेळ = २४ तास
|प्रमुख वेळ = संध्या.६ ते रात्री ११
|संकेतस्थळ = http://www.zeemarathi.com
|DTH उपलब्धता = टाटा स्काय, डिश टीव्ही, झिंग डिजिटल, सन डिरेक्ट, एअरटेल डिजिटल, व्हिडिओकॉन डी२एच, रिलायन्स, डेन, हॅथवे
 
 
'''झी मराठी''' ही [[झी नेटवर्क]] समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वरील एक सुप्रसिद्ध वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली.२८ मार्च २००४ पर्यंत ही वाहिनी [[अल्फा मराठी]] या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवतात. झी मराठीची HD वाहिनी २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरु झाली. कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २८ मार्च २०२० पासून बंद करण्यात आले. परंतु ०८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरु करण्यात आल्या. तसेच १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. <ref name="आमच्याबद्दल"/> '''झी मराठी'''ने २००४ सालापासून चित्रपट आणि नाटकांच्या सन्मानासाठी ''झी गौरव पुरस्कार'' आणि मालिकांच्या सन्मानासाठी ''झी मराठी अवॉर्डस्'' सुरु करण्यात आले. मात्र सन २०१३ साली झी मराठीने चित्रपटांसाठी ''झी चित्र गौरव पुरस्कार'', नाटकांसाठी ''झी नाट्य गौरव पुरस्कार'' आणि समाजातील स्त्रियांचा गौरव करण्यासाठी ''उंच माझा झोका पुरस्कार'' सुरु केले. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने नक्षत्र या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत.
तसेच झी मराठीने नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत.
 
<br/>
अनामिक सदस्य