"नारद मुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हिंदू धर्मातील कल्पनेनुसार [[नारद मुनी]] हे [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाच्या]] [[ब्रह्मदेवाचे सात मानसपुत्र|सात मानसपुत्रांपैकी]] एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने [[ब्रह्मर्षी]] पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे [[भगवान विष्णू]] यांच्या [[प्राचीन विष्णुभक्त|परमप्रिय भक्तांपैकी]] एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात.
 
नारद जयंती वैशाखचैत्र कृष्ण प्रतिपदेला (किंवा, काहींच्या मते द्वितीयेला) असते.
 
'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ [[पाणी]] असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददाति सः नारदः') त्यांना [[स्वर्ग]]लोक, [[मृत्यू]]लोक व [[पाताळ]]लोक ह्या तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो. त्यांचे एका हाताता [[वीणा]] असते तर एका हातात [[चिपळ्या]]. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. [[कीर्तन]]कलेचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.<ref name="naarad>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2018-12-23#Asmpage_7 तरुण भारत, आसमंत पुरवणी, पान ७|title= प्रतिकांच्या देशा - नारद|लेखक=डॉ. रमा गोळवलकर|दिनांक=२३-१२-२०१८ |प्रकाशक=[[तरुण भारत (नागपूर)|तरुण भारत वृत्तपत्र]], नरकेसरी प्रकाशन नागपूर. |ॲक्सेसदिनांक= २६-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/नारद_मुनी" पासून हुडकले