"बुद्ध गाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६,२६५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
खुद्दका निकाय (‘लघु संग्रह’) सुत्त पिटकामध्ये पाच निकयांपैकी शेवटचा संग्रह आहे, जो थेरवाद बौद्ध धर्माच्या पाली तिपिटाकांची रचना करणार्‍या “तीन पिटका” पैकी एक आहे. या निकयामध्ये पंधरा (थायलंड), पंधरा (श्रीलंका बुद्धघोष यांच्या यादीतील ) किंवा अठरा पुस्तके (ब्रह्मदेश), बुद्ध आणि त्याच्या मुख्य शिष्यां संबधित विविध विषयांवर वेगवेगळ्या आवृत्तींमध्ये उपलब्ध आहेत.
 
'''१. खुद्दकपद''' - नऊ लहान परिच्छेदांचा संग्रह जो नव प्रव्रर्जित भिक्षू आणि भिक्षुणींसाठी धर्मशिक्षणाचे पहिली नियमावली होय. यामध्ये अत्यंत महत्वाच्या गाथा आहे ज्या आजही थेरवाद बौद्ध धर्माच्या जगभरातील विहारात रोज पठण केल्या जातात. या परिच्छेदांमध्ये समाविष्ट आहे: त्रिरत्नाला शरण जाण्याचे सूत्र; दहा आज्ञा; आणि करणीय मैत्री गाथा, मंगल गाथा आणि रतन सुत्त.
 
* शरण गमना - बुद्धं शरणं गच्छामि : मी बुद्धाला शरण जातो। धम्मं शरणं गच्छामि : मी धम्मला शरण जातो। संघं शरणं गच्छामि : मी संघाला शरण जातो।
* दस्स सिक्खपदा - १. मी चोरी करणार नाही २. मी खोटे बोलणार नाही ३. मी व्याभिचार करणार नाही. ४. मी खोटे बोलणार नाही. ५. मी दारू पिणार नाही. ६. मी अवेळी अन्न ग्रहण करणार नाही ७. मी नृत्य, गाणे, संगीत आणि पाहणे आदी पासून दूर राहील ८. मी हार घालणे सुगंध व सौंदर्यप्रसाधनांनी सुशोभित अश्या वस्तूपासून दूर राहील. ९. मी उच्च आणि विलासी पलंग आदी वर झोपणार नाही १०. मी सोने आणि चांदी आदींचे दान ग्रहण करणार नाही.
 
'''२. धम्मपद -'''
 
*'''यमकवग्गो'''
 
      जसा बाण बनवणारा (कारागीर) बाणास (सरळ करतो).।। १ ।।
 
'''३. उदाना'''
 
'''४. इतिवुत्तका'''
 
'''५. सुत्त निपता'''
 
१. उरगवग्गा - साप अध्याय
 
२. कुलावग्गा - कमी अध्याय
 
=== ३. महावग्गा - महान अध्याय ===
३.१. पब्बाजा सुत्त : परिव्रजा सूत्र
 
मी आपल्याला सांगू इच्छितो भगवंतांनी परिव्रजा का घेतली जाते.
 
ते कश्याप्रकारे, सम्यक दुर्ष्टी असलेले परीव्रजित झाले  
 
कुठल्या कारणामुळे त्याने परिव्रजेचा मार्ग स्वीकारला
 
"घरगुती जीवनात गर्दी असते,धुळीचे क्षेत्र,स्वास गुदमरतो
 
परिव्रजेचा मार्गावर मुक्तपने स्वास घेतला जातो मोकळ्या हवेत,
 
हे पाहून ते मुक्तीच्या मार्गवर रूढ झाला.
 
परिव्रजित झाल्यावर
 
त्यांनी शारीरिक दुष्कृत्ये टाळली.
 
तोंडी (वाचिक) गैरवर्तन सोडून
 
जीवनचरिथार्थ सरळ मार्गे सुरु केला
 
मग ते राजगृह येथे गेले
 
मगध येथील नगरीत  
 
तेथे भिक्शासाठी भ्रमण केले
 
ज्याचा शरीरावर बुद्धत्वाचा स्पष्ट खुणा होत्या
 
जे  प्रमुख गुणांसह संपन्न होते
 
महाराज बिंबिसाराने राजवाड्यात उभे राहून त्यांना पाहिले,
 
त्याच्या शरीरावरील बुद्धत्वाच्या स्पष्ट खुणा पाहताच
 
म्हणाले “ हे पाहा.राजदूतांनो किती देखणा, सभ्य, शुद्ध!
 
त्यांचे आचरण किती पवित्र आहे! तो जागृत आहे
 
त्याचे डोळे झुकलेले आहेत, पायाच्या बोटांसमोरील
 
काहीस गज अंतर पाहत आहे, शीलवान चालत आहे  
 
आपण राजकीय दूत पाठवा
 
भिक्षू कोठे जातोय हे पाहण्यासाठी. "
 
दूत निघाले "हा भिक्षू कुठे जाईल?
 
त्याचे निवासस्थान कोठे असेल? "
 
हे पाहण्यासाठी तो भिक्षासाठी घरोघरी जात असताना -
 
स्वतःला सयमित ठेवत चालला होता,
 
त्याच्या भावनांवर पहारा देत,
 
सावध, सतर्क
 
त्याचे भिक्षापात्र लवकरच भरले
 
म त्या भिक्षु ने नगर सोडून पाडवापर्वताकडे
 
मार्गक्रमण केले "तिथेच त्याचे विहारस्थान असेल."
 
त्याला आपल्या विहारस्थानाकडे जाताना पाहून
 
तीन दूत तिथेच बसले आणि एक राजमहलाकडे
 
बातमी घेऊन निघाला.
 
महाराज तो भिकू पांडव कड्यावर
 
विशाल वाघासारखा,शक्तिशाली शिहासारखा
 
डोंगर कड्यात बसला आहे.
 
राजदूताचे ते शब्द ऐकून
 
थोर योद्धा राजा सरळ शाही रथाने
 
थेठ पाडवापर्वता जवळ गेले
 
शाहीरथ पर्वताच्या आत जेवढा जाईल
 
तेवढा आत पोहचल्यावर रथा खाली उतरून
 
चालत ते भिकू जवळ पोहोचले
 
जवळ पोहोचल्यावर ते बसले व
 
विनम्र अभिवादन करत म्हणाले:
 
"आपण  तरुण आहात ,तारुण्याच्या पहिल्या टप्प्यात आहात
 
उंच आणि सुंदर आहेस सैन्याच्या वस्त्रात हत्ती पथकासह सज्ज.
 
आपण रूबाबदार दिसाल  
 
मी तुम्हाला संपत्ती देऊ इच्छितो आपण आनंद घ्या.
 
मी तुमच्या परिजनांबद्दल विचारतो मला आपल्या बद्दल सांगा.
 
महाराज "सरळ पुढे, हिमालयातील पायथ्याशी,
 
माझा कोसल देश आहे जो श्रीमंत आणि शक्तिशाली आहे
 
आहे जे सूर्यवंशी आहेत जन्मता शाक्य आहेत
 
त्या वंशातून मी परिव्रजा धारण केली आहे.
 
लैंगिक सुखांच्या शोधात नाही.
 
कामुक सुखा मध्ये धोका पाहून
 
त्यागात माझ्या मनाला शांती लाभते
 
तिथेच माझे हृदय आनंदित होते. "
११६

संपादने