"दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो One word wrong this is i corrected.
ओळ १:
[[चित्र:Anglo-Mysore War 1 and 2.marathi.png|thumb|right|250px|पहिल्या व दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धांची व्याप्ती दर्शवणारा आधुनिक नकाशा]]
'''दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध''' (मराठी नामभेद: '''दुसरे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Second Anglo-Mysore War'', ''सेकंड ॲंग्लो-मायसोर वॉर'') हे [[म्हैसूरचे राज्य|म्हैसूरच्या राज्याचा]] शासक [[हैदरअली]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यामध्ये [[इ.स. १७७९]] ते [[इ.स. १७८४]] या कालखंडात झडलेलेघडलेले युद्ध होते.
 
==कारणे==
[[इ.स. १७७२]] मध्ये [[मराठा साम्राज्य|मराठ्यांनी]] हैदरअलीवर आक्रमण केले असता [[मद्रासचा तह|मद्रासच्या तहात]] ठरल्याप्रमाणे ब्रिटिश हैदरअलीच्या मदतीला न आल्याने हैदरअली संतापला. [[इ.स. १७७८]] मध्ये [[अमेरिकन क्रांती|अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात]] [[फ्रांस]] अमेरिकन वसाहतीच्या बाजूने युरोपियन आघाडीत ब्रिटिशांविरूद्ध सामील झाला त्यामुळे ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या भारतातील सर्व वसाहती ताब्यात घेतल्या. या वसाहतींपैकी माहे बंदर ही फ्रेंचाची वसाहत [[म्हैसूरचे राज्य|म्हैसूर राज्याच्या]] अधिपत्याखाली होती. माहे हे बंदर म्हैसूर राज्याच्या दृष्टीने हैदरअलीसाठी महत्त्वाचे होते कारण समुद्री व्यापारासाठी व बाहेरून येणार्या मालासाठी माहे बंदर हे मोक्याचे ठिकाण होते त्यामुळे माहेमध्ये हस्तक्षेप करू नये अशी सूचना हैदरअलीने ब्रिटिशांना केली परंतु ब्रिटिशांनी हैदरअलीच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मार्च, [[इ.स. १७७९]] मध्ये माहे बंदराचा ताबा घेतला त्यामुळे इंग्रजांविरूद्ध युद्ध पुकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय हैदरअलीसमोर उरला नाही.