"चर्चा:शिवनेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे किल्ल्याचा आकार क...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ २:
 
किल्ल्याचा आकार कोणत्याही बाजूने शंकराच्या पिंडी सारखा दिसत नाही हा खोटा अपप्रचार आहे कृपया ह्या विषयी चर्चा व्हावी व गूगल नकाशाच्या जरी तुम्ही वापर केला तरी हे स्पष्ट होईल की किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडी सारखा नाही.
 
== शिवनेरी किल्ल्याचा आकार हा शंकराच्या पिंडी सरखा आहे असे विकिपीडियावरच्या लेखात आहे. ==
 
शिवनेरी किल्ल्याचा आकार कोणत्याही बाजूने शंकराच्या पिंडी सारख दिसत नाही अगदी तुम्ही गूगल नाकाशाचा वापर करून पाहू शकता. [[सदस्य:Swapnil s. gaikwad|Swapnil s. gaikwad]] ([[सदस्य चर्चा:Swapnil s. gaikwad|चर्चा]]) १०:४१, १३ जुलै २०२० (IST)
"शिवनेरी" पानाकडे परत चला.