"पंडुरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
रक्तातील रक्तारुणाच्या (हीमोग्लोबिनाच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रमाणात घट होण्याला किंवा तांबड्या कोशिकांची (पेशींची) संख्या कमी होण्याला ‘पंडुरोग ’ किंवा ‘रक्तक्षय’ म्हणतात [⟶ रक्त; रक्तकोशिकाधिक्य]. तांबड्या कोशिका आणि रक्तारुण यांचा ऑक्सिजन वाहून नेण्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे पांडुरोगात ऑक्सिजन-न्यूनताउद्भवण्याचा नेहमी संभव असतो. पंडुरोग ला इंग्रजी मध्ये अनेमिया असे म्हणतात.जगातील ३० टक्के लोकांमध्ये अनेमिया आढळून येतो. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १५०० दशलक्ष लोक अनेमिक आहेत. हा रोग मानवी शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तेव्हा होतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.ebmedicine.net/topics.php?paction=showTopic&topic_id=385|title=Anemia In The Emergency Department: Evaluation And Treatment|संकेतस्थळ=www.ebmedicine.net|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref>रक्तातील रक्तारुणाच्या (हीमोग्लोबिनाच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रमाणात घट होण्याला किंवा तांबड्या कोशिकांची (पेशींची) संख्या कमी होण्याला ‘पांडुरोग’ किंवा ‘रक्तक्षय’ म्हणतात [⟶ रक्त; रक्तकोशिकाधिक्य]. तांबड्या कोशिका आणि रक्तारुण यांचा ऑक्सिजन वाहून नेण्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे पांडुरोगात ऑक्सिजन-न्यूनताउद्भवण्याचा नेहमी संभव असतो.
[[File:Diseases of infancy and childhood (1914) (14771727962).jpg|thumb|Diseases of infancy and childhood (1914) (14771727962)]]
==संदर्भ व नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंडुरोग" पासून हुडकले