"वि.मा.दी. पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५२० बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
मेनका प्रकाशनचे [[पु.वि. बेहेरे]] ऊर्फ [[पु.वि. बेहेरे|राजाभाऊ बेहेरे]] यांच्या सुविद्य पत्‍नी [[सुमनताई बेहेरे]], या विमादींच्या कन्या होत.
 
==वि.मा.दी. पटवर्धनांनी लिहिलेली पुस्तके==
* एक चतुर नार
* किती हसाल?
* जीते रहो जीवा (अनुवादित)
* जीवाची मर्दुमकी (अनुवादित)
* त्रिकोण
* नाट्यसंगीत प्रकाश
* पेल्यातील वादळे (कथासंग्रह)
* रत्‍ना (कादंबरी)
* रत्ने आणि पैलू (व्यक्तिचित्रे)
* साहित्यगुदाम (विनोदी लेखसंग्रह)
* हल्लाई विनोद
* हास्यकळ्या
 
==पुरस्कार==
[[सावाना]]तर्फे विनोदी लेखन करणाऱ्या मराठी लेखकाला विमादी पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले लेखक आणि त्यांचे पुस्तक :
* [[मंगेश तेंडुलकर]] (संडे मूड - २०१४)
* विजय कापडी (लालूचा घोडा. - २००९)
* शिवराज गोर्ले (नग आणि नमुने)
* परंणीचेपरभणीचे आनंद देशपांडे (२०१०)
* नांदेडचे डॉ. रवींद्र तांबोळी (गिरकी -२०११)
* [[बब्रूवान रुद्रकंठावार]] (टर्र्या, डिंग्या आन् गळे -
 
{{DEFAULTSORT:पटवर्धन,विमादी}}
५७,२९९

संपादने