"मराठी नाट्यसंगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९१ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
शाकुंतल, सौभद्र या नाटकांच्या काळात नाटकांतील पदांची संख्या भरघोस होती. त्यामुळे नाटके रात्रभर चालत असत. बोलपटांच्या आगमनाने दोन-तीन तासांची कमरणूक सहज उपलब्ध झाल्याने संगीत नाटकांची गरज कमी होत गेली. तसेच या काळात संगीत नाटकाने बदलत्या काळाशी जुळवून घेणे नाकारल्याने नाट्यसंगीतही मागे पडत गेले. ‘नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेच्या कुलवधू, आंधळ्यांची शाळा, भूमिकन्या सीता आदि नाटकांनी १९४० च्या दशकात काही बदल करून आटोपशीर नाट्यसंगीत रसिकांसमोर आणले. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.
 
==नाट्यसंगीतावरील मराठी पुस्तके==
* नाट्यसंगीत प्रकाश ([[वि.मा.दी. पटवर्धन]])
 
==संगीत रंगभूमीवरील काही महत्त्वाचे कलाकार==
५५,५८१

संपादने