"लक्ष्य मोहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
संदर्भ
ओळ १:
लक्ष्य मोहन हे एक सतारवादक आहेत. त्यांचे भाऊ, आयुष मोहन हे सरोद वादक आहेत. हे दोघे बंधू सरोद- सतार वादनाच्या जुगलबंदीचे कार्यक्रम सादर करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mohanbrothers.com/what-we-do|title=Biography|website=Lakshay Mohan & Aayush Mohan|language=en-US|access-date=2020-07-11}}</ref>
==सुरुवातीचे आयुष्य==
मोहन ह्यांच्या कुटुंबात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नाही. ह्यांचे वडील व्यावसायिक सतारवादक नसले तरीही त्यांना सतारीची आवड होती आणि ते रिकाम्या वेळात वाजवत असत. त्यामधूनच दोघा भावांना सतारची आवड निर्माण झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mohanbrothers.com/what-we-do|title=Biography|website=Lakshay Mohan & Aayush Mohan|language=en-US|access-date=2020-07-11}}</ref>
==शिक्षण==
त्यांनी पं. रवी शंकर ह्यांचे जेष्ठ शिष्य, पं. बळवंत राय वर्मा ह्यांच्याकडे सतार वादनाचे शिक्षण घेतले. पं. बळवंत राय वर्मा ह्यांनीच आयुष मोहन ह्यांना पद्म भूषण शरण राणी ह्यांच्याकडे सरोद शिकण्याचा सल्ला दिला. सरोद आणि सतार ही दोन वाद्ये जुगलबंदीसाठी खूप छान वाटतात असेही त्यांनी सांगितले. त्यांनी मैहार घराण्याचे शिक्षण घेतले आहे.