"लक्ष्य मोहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती लिहिली.
माहिती लिहिली
ओळ ४:
==शिक्षण==
त्यांनी पं. रवी शंकर ह्यांचे जेष्ठ शिष्य, पं. बळवंत राय वर्मा ह्यांच्याकडे सतार वादनाचे शिक्षण घेतले. पं. बळवंत राय वर्मा ह्यांनीच आयुष मोहन ह्यांना पद्म भूषण शरण राणी ह्यांच्याकडे सरोद शिकण्याचा सल्ला दिला. सरोद आणि सतार ही दोन वाद्ये जुगलबंदीसाठी खूप छान वाटतात असेही त्यांनी सांगितले. त्यांनी मैहार घराण्याचे शिक्षण घेतले आहे.
==कार्यक्रम==
त्यांनी भारतात आणि जगभरात अनेक ठिकाणी जुगलबंदीचे सादरीकरण केले आहे. त्यांचे भारतातील काही महत्वाच्या कार्यक्रमांपैकी काही आहेत, पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, मुंबईतील गुणीदास संगीत संमेलन, अहमदाबाद येथील सप्तक फेस्टीव्हल, दिल्लीतील विष्णू दिगंबर जयंती समारोह, नवी दिल्लीतील रवी शंकर सेंटरचा आरआयएमपीए फेस्टीव्हल, वाराणसीतील गंगा महोत्सव, दिल्ली क्लासिकल म्युझिक फेस्टिव्हल, ताज महोत्सव आणि असे अनेक.