"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
जिल्ह्याच्या उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], [[भंडारा जिल्हा]] व [[वर्धा जिल्हा]], पश्चिमेस [[यवतमाळ जिल्हा]], पूर्वेस [[गडचिरोली जिल्हा]], दक्षिणेस [[आदिलाबाद जिल्हा]] ([[आंध्र प्रदेश]]) आहे.हा जिल्हा [[वैनगंगा नदी|वैनगंगा]] व [[वर्धा नदी|वर्धा नदीच्या]] पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
 
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत-उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मुख्य पीके [[तांदूळ]] (खरिप), [[कापूस]], [[सोयाबीन]], [[गहू]], [[तूर]], [[मूग]], [[उडीद]], [[मिरची]] ही आहेत्आहेत.
 
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. [[मराठी]] भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व [[हिंदी भाषा]] या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
ओळ १३:
'''महत्त्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, [[कोळसा]] खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत. [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटेंचा]] आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प|ताडोबा व्याघ्रप्रकल्प]] हे या जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे.
 
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- [https://cityinformation.world/2020/place/Ramala-lake रामाळा] व जुनोना [[तलाव]], [https://cityinformation.world/2020/place/Mahakali-Mandir-chandrapur श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर)], [[घोडाझरी प्रकल्प]], सातबहिणी तपोवन (नागभीड), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर), आसोला मेंढा तलाव ( सावली), विंजासन लेणी, गवराळा गणपती ( दोन्ही भद्रावती ) व '''ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प'''.
 
== जिल्ह्या्तील तालुके ==