"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६६७ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
मालविकाग्निनित्रम ही रचना म्हणजे एक महान नाटक, एक नामवंत नाटककारांपेक्षा कालिदास हे काही कमी नव्हते. त्याचबरोबर ते महाकवी तर होतेच, पण त्यांच्यामधला नाटककार मोठा की कवी मोठा हे मालविकाग्निनित्रम वाचल्यावर फारच कठीण आहे असे वाटते.
एवढे निश्चित आहे की ते संस्कृतमधील महान कवी आहेत. आनंदी कवी आणि प्रतिभावंत नाटककार, रचनाकार हे गुण क्वचितच एका ठिकाणी दिसतात.
कालिदास राजकवी असल्यामुळे त्यांनी राजेशाही, राजदरबारी घरातील प्रेमाचे नाटकीय सादरीकरण मोठय़ा गमतीदारपणे या रचनाकृतीत सादर केलेले आहे.या नाटकातून प्रणय, स्पर्धा, राग, अनुनय, वंचना फजिती अशा अनेक भावनांचे चित्रण आलेले आहे. प्रेमात प्रावीण्य असलेल्या अग्निमित्र रागावर ही नाटय़कृती आधारित आहे. कालदिासांच्या रचना पाहता पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रेम वात्सल्य यांचे अतूट नाते आहे.
 
== पूर्व जीवन ==
२५५

संपादने