"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५७:
'''मुंबई''' ([[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]]: /'mumbəi/ [//upload.wikimedia.org/wikipedia/mr/f/fe/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88.ogg उच्चार ऐका]) ही भारतातल्या [[महाराष्ट्र]] राज्याची राजधानी असून [[भारत]]ातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले [[शहर]] आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर [[महाराष्ट्र]]ाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त [[वार्षिक सकल उत्पन्न]] असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून [[भारत]]ाची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.
 
१८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी  [[कुलाबा]], लहान कुलाबा, [[माहीम]], [[माझगाव]], [[परळ]], [[वरळी]] आणि [[मलबार हिल]] ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mumbaichi+kulakatha+mumbaichya+ubharanila+amerikeche+nimitt+-newsid-81782072?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=swipe|title=Dailyhunt|website=m.dailyhunt.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref> १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या२०व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७|इ. स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ. स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यातझाली आली व मुंबई शहर या नवीन राज्याचीही राजधानी बनलीबनले. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचेशहराच्या नावनावाचे इंग्रजी स्पेलिंग अधिकृतपणे बाँम्बेBombay पासूनऐवजी मुंबईMumbai करण्यात आलं.
 
[https://www.mumbaikarboy.com/2018/04/sad-story-of-my-friend-mumbai.html मुंबई] ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबई मध्येमुंबईमध्ये गरीब ते श्रीमंत या मधीलहे सर्व वर्ग दिसून येतात. .सध्याच्या जागतिकीकरणात मुबंईशहर हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे .मुंबईचीमुंबईचे स्थापनामूळ करणारीलोक याम्हणजे सातमराठी बेटांपैकी मूळ म्हणजेभाषक कोळी लोक मराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते. त्यांचामुंबईची जन्मसात गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. शतकानुशतके, बेटबेटे पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली. तेव्हा १६६१ मध्ये, इंग्लण्डच्याइंग्लंडच्या चार्ल्सदुसऱ्या २ नेचार्ल्सने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिच्या हुंडाच्याहुंडाचा भाग म्हणून चार्ल्सने टॅन्गियरटॅन्जियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे. १८इंग्लंडला दिली. व्या१८व्या शतकाच्या मध्यभागी, हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचेबॉम्बेचा आकार बदललेबदलला गेलेगेला या व्हेलार्ड(fence or embankment)मुळे, ज्यानेआणि समुद्रापासूनमाहीम सातकाॅजवेमुळे बेटांमधीलसमुद्रातली सातही बेटे परिसराचीव्यवस्थिपणे पुन:प्राप्तीजोडली केलीगेली.
[[भारतीय रिझर्व बॅंक|रिझर्व बॅंक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
 
ईस्ट इंडिया कंपनीस मुंबई ही उपखंडातले पहिले बंदर म्हणून स्थापन करण्यास योग्य वाटली.
मुंबई हे [[बॉलीवूड]]चे व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे.
 
[[भारतीय रिझर्व बॅंक|रिझर्व बॅंक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या मुंबई शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसायव्यवसायाच्या व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातूनभागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
मुंबईची स्थापना करणारी या सात बेटांपैकी मूळ म्हणजे कोळी लोक मराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. शतकानुशतके, बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली तेव्हा १६६१ मध्ये, इंग्लण्डच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिच्या हुंडाच्या भाग म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे. १८ व्या शतकाच्या मध्यभागी, हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले, ज्याने समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुन:प्राप्ती केली.
 
मुंबई हे [[बॉलीवूड]]चे व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे.
 
== नाव ==
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|180px|मुंबादेवीचे देऊळ.]]
मुंबईचे नाव [[मुंबादेवी]] या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. {{संदर्भ हवा}} [[पोर्तुगीज]]ांच्या ''बोम बाहीया''चे (चांगला बे-चांगला उपसागर) इंग्रजांनी ''बॉंबे'' केले. मुंबई, बंबई आणि बॉंबे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला हिला मुंबापुरी म्हणतात. [[इ.स. १९९५|१९९५]] मध्ये या शहराचे बाँबे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.<blockquote>'''मुंबईचे इंग्लिशमध्ये mumbaee असे होते कारण दुसरी वेलांटि आहे. परंतु सध्या mumbai असे चुकीचे आहे. तरी मा. उद्धव ठाकरे साहेबांना नम्र विनंती आहे कि त्यांनी मुंबैचे स्पेलिंग बदलावे. तसेचबर्याच यष्टीगाड्यांच्या बोर्डावर परेल ल्हिलेले असते. ते बदलून परळ लिहावे, सायनच्या बदल्यात शीव लिहावे. कृपया मराठी वापरा.'''</blockquote>
 
== इतिहास ==
[[चित्र:Mumbai 03-2016 31 Gateway of India.jpg|thumb|200px|गेटवे ऑफ इंडिया, मुंबई]]
मुंबई हामुंबईच्या सात बेटांचा समूह होता. या बेटांवर [[पाषाणयुग]]ापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख [[ग्रीक]]ांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे [[सम्राट अशोक]]ाच्या [[मौर्य]] साम्राज्यातसाम्राज्याचा समाविष्टभाग होती. शिलाहार याशिलाहारच्या [[हिंदू]] साम्राज्याने [[इ.स. १३४३|१३४३]] पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर [[गुजरात]]च्या [[मुस्लिम]] साम्राज्यानेराजाने मुंबई हस्तगत केली. घारापुरी लेणी ([[एलिफंटा आयलंड|एलिफंटा गुंफा]]) व [[वाळकेश्वर मंदिर]] ही याच काळातीलकाळातली आहेतहोत. [[इ.स. १५३४|१५३४]] साली [[पोर्तुगीज]]ांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस ''बॉम बाहीया'' असे नाव दिले. [[इ.स. १६६१|1661]] रोजी [[पोर्तुगीज]]ांनी मुंबई [[इंग्लंड]]चा राजा-दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली{{संदर्भ हवा}} व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीस]] भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.
 
मुंबईमध्ये [[कोळी समाज]]ातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्याअगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वातरहात आहेतहोते, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह समुद्रावर आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत, जसे  [[माहीम]], [[शीव]] ([[सायन]]), [[धारावी]], [[कुलाबा]], [[वडाळा]], [[शिवडी]], [[वरळी]], [[वेसावे]], [[कफ परेड]], [[मांडवी]], चारकोप, [[बंदरपखाडी]],  [[खार]], [[चिंबई]], [[गोराई]], [[मालाड]], [[मढ किल्ला|मढ]], वगैरे.
[[चित्र|इवलेसे|कोळी लोक.]]
 
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]]
[[आगरी समाज]] हे मुंबई, [[ठाणे]] आणि [[रायगड]] जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिनतत्कालीन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Krishikosh: Home|दुवा=http://krishikosh.egranth.ac.in/|संकेतस्थळ=krishikosh.egranth.ac.in|ॲक्सेसदिनांक=१८ जानेवारी २०१९}}</ref>
 
मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. ([[इ.स. १६६१|१६६१]] : १०,०० ते [[इ.स. १६८७|१६८७]] : ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय [[सुरत]]ेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.
Line ८६ ⟶ ८७:
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. [[इ.स. १९०६|१९०६]]च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे [[कोलकाता|कलकत्याखालोखाल]] दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. [[महात्मा गांधी]]नी [[इ.स. १९४२|१९४२]] मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. [[इ.स. १९५०|१९५०]] साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील [[साष्टी]] बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.
 
== स्वातंत्र्य ==
== स्वातंत्र्य ==१९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७|इ. स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ. स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
[[चित्र:Hutatma chowk.jpg|thumb|left|180px|हुतात्मा चौक]]
[[इ.स. १९५५|१९५५]] नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित [[जवाहरलाल नेहरू]] आणि  गृहमंत्री [[मोरारजी देसाई]] यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर [[१ मे]], [[इ.स. १९६०|१९६०]] रोजी [[महाराष्ट्र]] राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले..
Line ९६ ⟶ ९७:
 
== भूगोल ==
[[चित्र:भारतातील मुंबईचे स्थान.png|right|thumb|200px|मुंबईचे भारतातील स्थान]]
[[चित्र:भारतातील मुंबईचे स्थान.png|right|thumb|200px|मुंबईचे भारतातील स्थान]] मुंबईमध्ये [[कोळी समाज]]ातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्याअगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत जसे  [[माहीम]], [[शीव]] ([[सायन]]), [[धारावी]], [[कुलाबा]], [[वडाळा]], [[शिवडी]], [[वरळी]], [[वेसावे]], [[कफ परेड]], [[मांडवी]], चारकोप, [[बंदरपखाडी]],  [[खार]], [[चिंबई]], [[गोराई]], [[मालाड]], [[मढ किल्ला|मढ]], वगैरे.
[[चित्र|इवलेसे|कोळी लोक.]]
 
मुंबई पश्चिम किनारपट्टीत ([[कोकण विभाग]]) [[उल्हास नदी]]च्या मुखावर असलेल्या [[साल्सेटसाल्सेटी बेट]]ांवर (साष्टीसाष्टीवर) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा [[समुद्रसपाटी]]च्या पातळीत आहे. जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग [[डोंगर]]ाळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.
 
मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - [[मुंबई जिल्हा]] व [[मुंबई उपनगर]] जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान|संजय गांधी राष्ट्रीय उद्या]]<nowiki/>नाकडे आहेत.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - [[भातसा]], [[तानसा]], [[तुळशी]], विहार, लोवरलोअर वैतरणा, अप्पर वैतरणा, [[पवई]]., विहार[[तुळशी]]पवईविहार. शेवटचे तीन तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोईसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात. [[मिठी नदी]] ( माहीम नदी) ही तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि विरारजवळ समुद्राला मिळते. माहीम नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.
 
==मिठी नदी==
मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्चाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पुरानंतर मिठी च्यामिठीच्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नाले सफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.
 
==मुंबईतील ११७ नाले==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले