"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८६:
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. [[इ.स. १९०६|१९०६]]च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे [[कोलकाता|कलकत्याखालोखाल]] दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. [[महात्मा गांधी]]नी [[इ.स. १९४२|१९४२]] मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. [[इ.स. १९५०|१९५०]] साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील [[साष्टी]] बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.
 
== स्वातंत्र्य ==१९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७|इ. स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ. स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
== स्वातंत्र्य ==
[[चित्र:Hutatma chowk.jpg|thumb|left|180px|हुतात्मा चौक]]
[[इ.स. १९५५|१९५५]] नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित [[जवाहरलाल नेहरू]] आणि  गृहमंत्री [[मोरारजी देसाई]] यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर [[१ मे]], [[इ.स. १९६०|१९६०]] रोजी [[महाराष्ट्र]] राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले..
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले