"जॉर्ज मॅलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
File
छायाचित्र जोडले. #WPWP
ओळ ५:
 
१९२४ मध्ये मॅलरी यांनी पुन्हा ब्रिटिश मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्‍न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्‍न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना चांगल्या हवामानाची साथ मिळाली. त्यांनी विनाऑक्सिजन चढाईचे प्रयत्‍न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकॅंपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलरी चढाई करत असताना मरण पावले.
[[File:Sandy Wollaston.jpg|thumb|right|280px|१९२१ एव्हरेस्ट मोहीम: मॅलरी मागच्या रांगेत उजवीकडे]]
 
त्यानंतर १ मे १९९९ रोजी मॅलरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली पुरले गेलेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलरी यांनी [[एडमंड हिलरी]] व [[तेनसिंग नोर्गे]]च्या २४ वर्षे अगोदरच यांनी एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहकार्‍यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरून त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे.