"जॉर्ज मॅलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
File
ओळ १:
[[चित्र:George_Mallory_1915.jpg|इवलेसे]]
जॉर्ज मॅलरी हे एक ब्रिटिश गिर्यारोहक होते. यांनी १९२१ मध्ये एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठीच्या उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्याची होती. मॅलरी यांनी आपल्या शोधाकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडेपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. ज्यांनी ७,००७ मीट उंचीच्या [[नॉर्थ कोल]]वर पाऊल ठेवणारी मॅलरी ही पहिली व्यक्ती होती. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले.