"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
मालविकाग्निनित्रम ही रचना म्हणजे एक महान नाटक, एक नामवंत नाटककारांपेक्षा कालिदास हे काही कमी नव्हते. त्याचबरोबर ते महाकवी तर होतेच, पण त्यांच्यामधला नाटककार मोठा की कवी मोठा हे मालविकाग्निनित्रम वाचल्यावर फारच कठीण आहे असे वाटते.
एवढे निश्चित आहे की ते संस्कृतमधील महान कवी आहेत. आनंदी कवी आणि प्रतिभावंत नाटककार, रचनाकार हे गुण क्वचितच एका ठिकाणी दिसतात.
कालिदास राजकवी असल्यामुळे त्यांनी राजेशाही, राजदरबारी घरातील प्रेमाचे नाटकीय सादरीकरण मोठय़ा गमतीदारपणे या रचनाकृतीत सादर केलेले आहे.
 
== पूर्व जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले