"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
}}
 
'''राजगृह''' हे [[मुंबई]] मधील [[दादर]]च्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - [[बौद्ध]] व [[दलित]] जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. दररोज अनेक लोक राजगृहाला भेटी देतात, तथापि विशेषतः [[आंबेडकर जयंती|डॉ. आंबेडकर जयंती]] आणि [[महापरिनिर्वाण दिन]]ी लक्षावधी आंबेडकर अनुयायी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/mumbai-news/hawkers-encroachment-near-ambedkar-house-at-dadar-1148960/|title=बाबासाहेबांच्या ‘राजगृहा’च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा|date=2015-10-10|work=Loksatta|access-date=2018-04-30|language=mr-IN}}</ref>
 
[[शिवाजी पार्क]] येथील [[चैत्यभूमी]] होण्यापूर्वीपासून दरवर्षी ६ डिसेंबरला लाखो[[महापरिनिर्वाण दिन]]ी अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,०००हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.<ref>{{स्रोत बातमी|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राजगृह’ने घेतला मोकळा श्वास|दुवा=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5268154-NOR.html|ॲक्सेसदिनांक=2 मे 2018|काम=दिव्य मराठी|दिनांक=2 मे 2018}}</ref>
 
== रचना ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजगृह" पासून हुडकले