"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४०:
 
== तोडफोड ==
७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून राजगृहाची तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील [[सीसीटीव्ही]] कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या [[काच|काचांवरही]] दगडफेक झाली असून झाडांच्या कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. [[मुंबई पोलिस|पोलीस]] घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/mumbai/dr-babasaheb-ambedkar-mumbai-residence-rajgruha-vandalised-by-unidentified-persons-240456.html|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड|last=गायकवाड|first=गिरीश|last2=मराठी|first2=टीव्ही 9|date=2020-07-08|website=TV9 Marathi|language=en-US|access-date=2020-07-08|last3=मुंबई}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/rajgruha-historical-importance-of-dr-br-ambedkars-house-in-dadar-mumbai-scsg-91-2209715/|title=Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा|date=2020-07-08|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-dr-br-ambedkar-mumbai-residence-rajgruha-attacked-by-unidentified-persons-787340|title=Dr BR Ambedkar's house {{!}} डॉ. आंबेडकरांच्या 'राजगृह' निवासस्थानावार अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड|date=2020-07-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-07-08}}</ref>
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजगृह" पासून हुडकले