"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६१२ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
मेघदूतम हे महाकाव्य इतर महाकाव्यांच्या तुलनेत फारच लहान काव्य आहे. मेघदूतम हे खंडकाव्य आहे. या खंडकाव्याची कल्पना कालिदासांनी अशी रचली आहे, की रामगिरीतील शापित यक्ष पत्नी अलका विरहाने व्याकुळ झालेली आहे. तेव्हा कालिदास निर्मित यक्ष प्रियकर पत्नीला आषाढातील मेघालाच सांत्वनपर प्रेम संदेश पाठविण्यासाठी दूत बनवितो .येथे कालिदासानी आषाढी मेघालाच दूत बनविले आहे. यात शंभरच्यावर कडवे आहेत. स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणा-या मानवाची ही कथा मेघदूतममध्ये विस्तारितरीत्या अधोरेखीत केली आहे.
पहिल्या भारतवर्षातील निरनिराळ्या प्रादेशिक निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे. तर दुसरा भाग आशा, भीती, विरह आणि इच्छापूर्ती विचारांवर आहे. यामध्ये माणूस प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही हे दाखविले आहे. ही रचना काव्यप्रेमींच्या नजरेतून सुटू शकत नाही. सिंहली भाषांतही मेघदूतममध्ये अनुवाद झालेले आहेत. यावर ५० टीकाग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत.
मालविकाग्निनित्रम ही रचना म्हणजे एक महान नाटक, एक नामवंत नाटककारांपेक्षा कालिदास हे काही कमी नव्हते. त्याचबरोबर ते महाकवी तर होतेच, पण त्यांच्यामधला नाटककार मोठा की कवी मोठा हे मालविकाग्निनित्रम वाचल्यावर फारच कठीण आहे असे वाटते.
 
== पूर्व जीवन ==
अनामिक सदस्य