"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मराठी ब्लॉगर: विषयाशी संबंधित संदर्भ जोडला आहे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात तेव्हा त्याला सहयोगी किंवा गट ब्लॉग म्हणतात. अनेक विषयांचे एकत्रीकरण यात वाचायला मिळते.
 
३.मायक्रोब्लाॅगिंग :
३.मायक्रोब्लोगिंग :
डीजीटलडिजिटल सामग्रीचे लहान लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी मायक्रोब्लोगिंगमायक्रोब्लाॅगिंग उपयोग होतो. लहान पोस्ट वाचणे किंवा टाकणे काही वेळा फार गरजेचे असते. उदा., मिटिंगमीटिंग, निवडणूक प्रचार,
पुस्तकांचा संदर्भ इत्यादी.
 
४. संस्थात्मक ब्लॉग
खाजगी किंवा सरकारी संस्थात्मक कामासाठी याचा वापर केला जातो. आपल्या कार्माच्यार्यानकामासंबंधी अद्ययावत माहिती पोहचवण्यासाठी या ब्लॉगचे महत्त्व आहे.
 
 
ओळ ३८:
 
== लोकप्रियतेमध्ये वाढ ==
एका संथ गतीने सुरुवात झाल्यावर, पुढील काळात ब्लॉगिंग वेगाने लोकप्रियता मिळवत गेले. ब्लॉगचा वापर सन १९९९ आणि त्या पुढील वर्षांमध्ये वाढला. त्याचबरोबर ब्लॉग्ज बनवण्यासाठी आणि ब्लॉजमध्येब्लॉग्जमध्ये वापरण्यासाठी निघालेल्या अवजारांमुळे (Blog Tools) ब्लॉग्जची लोकप्रियता शिगेला पोहोचली. WordPress, Paint.net, TypePad, Stoch.xchange ही काही अवजारे आहेत.
 
* ब्रूस एबलसन ह्यांनी ऑक्टोबर १९९८ मध्ये ओपन डायरी स्थापना केली ज्यामुळे अजून हजारो असल्याच ऑनलाईन डायर्‍याडायऱ्या स्थापन झाल्या. ओपन डायरीने वाचकांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे अश्याअशा प्रकारची सुविधा देणारा पहिलाच ब्लॉग हा बहुमान ओपन डायरीला मिळाला.
* ब्रॅड फित्झ पॅट्रिक ह्यांनी मार्च १९९९ मध्ये लाइव्ह जर्नलची सुरुवात केली.
* अ‍ॅड्रिव्ह स्मेल्स ह्यांनी जुलै १९९९ मध्ये पितास.कॉम हा ब्लॉग तयार केला. हा ब्लॉग संकेतस्थळावरील न्यूजपेजचा मोठाच विकल्प बनून समोर आला. हा ब्लॉग सांभाळायला सोपा होता. सप्टेंबर १९९९ मध्ये डायरी लॅन्डची स्थापना झाली. हा डायरी लॅन्ड रोख फक्त वैयक्तिक डायरी लिहिणार्‍या समुदायाकडेच होता.
ओळ ४६:
 
== मराठी भाषेतील ब्लॉग ==
इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर [[मराठी ब्लॉग]] दिसू लागले. आता मराठीत शेकडो [[ब्लॉग]] लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णत: बदलले. माध्यमे, विशेषत: वृत्तपत्रे व्यवसायिकव्यावसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यवसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रीम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते.
 
== मराठी ब्लॉगर ==
ओळ ५२:
 
==पुस्तक==
अनुदिनी हा शब्द परंपरागत मराठीत रोजनिशी किंवा वैयक्तिक डायरी या अर्थाने रूढ आहे. ‘अनुदिनी’ या नावाचे [[दिलीप प्रभावळकर]] यांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकावरून ‘[[श्रीयुत गंगाधर टिपरे]]’ ही मराठी दूरचित्रवाणी मालिका काढलीनिघाली होती.
 
== संदर्भ ==
ओळ ५८:
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.problogger.net/archives/2006/02/14/blogging-for-beginners-2/|ब्लॉगची सुरुवात करण्यार्‍यासाठीकरण्याऱ्यासाठी}}
* {{संकेतस्थळ|http://www.blogtechnika.com/top-10-greatest-advantages-of-blogging|ब्लॉगचे फायदे|इंग्रजी}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले