"अरविंद थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो (चर्चा) यांनी केलेले बदल ज्ञानदा गद्रे-फडके यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[चित्र:Arwind Thatte.JPG|इवलेसे|right|180px|अरविंद थत्ते]]
पंडित '''अरविंद थत्ते''' (जन्म: १७ नोव्हेंबर १९५८)<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=चित्पावन ब्राह्मण चरित्र कोश, वर्ष १८२१ ते २०००, खंड २|last=घुले|first=माधव|publisher=अखिल चित्पावन ब्राह्मण सेवा संस्था|year=२०१७|isbn=|location=मुंबई|pages=१७१}}</ref> हे भारतातील एक अग्रगण्य [[संवादिनी]] वादक आहेत. त्यांचा जन्म वडील दिगंबर आणि आई वत्सला यांच्या पोटी एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कीर्तनकार, संगीत नाटकातील अभिनेते तसेच चित्रकार होते. वडील व्यवसायाने शिक्षक होते. तसेच वडील आणि मोठे भाऊ हार्मोनियम वाजवीत.<ref name=":0" /> अरविंद वयाच्या ६व्या वर्षी पेटी वाजवायला शिकले. स्वतःच सराव करून करून त्यांना पेटी उत्तम वाजवायला येऊ लागली. मात्र त्यानंतर ते कंठसंगीत शिकण्यासाठी [[भारत गायन समाज]]ात दाखल झाले; आणि नंतर [[तबला]] शिकण्यासाठी पंडित [[जी.एल. सामंत]] यांच्याकडे गेले. पुढे त्यांनी सुधीर दातार, सुहास दातार आणि पंडित [[जसराज]] यांना गुरू केले आणि त्यांच्याकडून संगीताचे अधिक ज्ञान मिळवले. पं. जसराज यांच्याकडे त्यांनी बारा वर्षे गायनाचे शिक्षण घेतले.<ref name=":0" />
 
अरविंद थत्ते हे गणितामधले एम.एस्‌सी. पीएच.डी (पुणे विद्यापीठ) असून संगीतासाठी त्यांनी त्यांच्या गणितक्षेत्रापासून फारकत घेतली. १९८२ साली ते [[आकाशवाणी]]च्या एकल पेटीवादनाच्या स्पर्धेत पहिले आले होते.<ref name=":0" />
ओळ २१:
[[वर्ग:संवादिनी वादक]]
[[वर्ग:हिंदुस्तानी संगीत]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]]