"दामोदर धर्मानंद कोसंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छायाचित्र जोडले.
ओळ ३४:
 
==योगदान==
[[चित्र:Damodar_Dharmananda_Kosambi_2008_stamp_of_India.jpg|left|thumb|पोस्टाचे तिकीट]]
{{लेखनाव}} यांनी आपल्या ''ॲन इंट्राॅडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री'' या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केली आहे. [[इतिहास]] म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक कालानुक्रमावर आधारित घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन होता. भोजराजाचे [[खगोलशास्त्र]], विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, भर्तृहरीचा शिलालेख आणि अनेक [[संस्कृत]] हस्तलिखितांचे त्यांनी संपादन केले. [[ज्योतिष]]शास्त्र, खगोलशास्त्र आणि नाणकशास्त्राचे ते व्यासंगी संशोधक होते. [[सिंधु संस्कृती]]ची अर्थव्यवस्था, मौर्यांची उत्पत्ती, भारतीय समाजरचना, स्त्री व शूद्रांची स्थिती, [[भारत]]-[[रोम]]न व्यापार, आर्यांचा विस्तार, [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याची]] अर्थस्थिती यांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन मांडले <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://ddkosambi.blogspot.com/ | title = डी.डी. कोसंबी ब्लॉग | भाषा = इंग्रजी | अ‍ॅक्सेसदिनांक =१ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>.