"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''{{लेखनाव}}''' हा हिदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला (गुढी पाडव्याला) सुरू होतो. पौर्णिमान्त पंचांगात हा १५ दिवस आधीच सुरू होतो. भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाची) २१ मार्च ही त्या महिन्याची पहिली तारीख असते.
 
चैत्र महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च किंवाआणि एप्रिल महिन्यातमहिन्यांत येतो.
 
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीत असताना चैत्र महिना सुरू होतो, आणि तो सूर्याच्या मेष राशीच्या प्रवेशानंतर काही दिवसांनी संपतो. चैत्र महिन्यात [[वसंत]] ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू माघ किंवा फाल्गुन महिन्यात सुरू होतो). पण काही असले तरी चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्र" पासून हुडकले