"माघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०८ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षातील अकरावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो. तो २१ जानेवारीला सुरू होतो आणि फेब्रुवारी १९ रोजी संपतो.
 
माघ महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत येतो.
 
माघ हा हिंदू पंचागानुसारही वर्षातला अकरावा महिना आहे. ’अमावास्यान्त’ पद्धतीनुसार माघ महिना माघ शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि माघ अमावास्येला संपतो. पौर्णिमान्त पद्धतीनुसार हा महिना १५ दिवस आधी सुरू होतो आणि १५ दिवस आधी म्हणजे पौर्णिमेला संपतो. म्हणजे जेव्हा अमावास्यान्त पद्धतीची कार्तिक वद्य प्रतिपदा असते, तेव्हा पौर्णिमान्त पद्धतीची माघ वद्य प्रतिपदा असते. दोन्ही पद्धतींतला शुक्लपक्ष एकच असतो.
५७,२९९

संपादने