"आषाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
* आषाढ शुक्ल प्रतिपदा : (१). [[कालिदास]] जयंती. (२). या दिवशी एका गुप्त नवरात्राची सुरुवात होते. (दुसरे गुप्त नवरात्र माघ महिन्यात असते.).
* आषाढ़ शुक्ल द्वितीया : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)<ref name=":0" />
* आषाधआषाढ शुक्ल नवमी : कांदे नवमी; भडली नवमी.
* आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
* आषाढ शुद्ध द्वादशी : वासुदेव द्वादशी
* आषाढ पौर्णिमा : गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा.
* आषाढ वद्य एकादशी : कामिका एकादशी
"https://mr.wikipedia.org/wiki/आषाढ" पासून हुडकले