"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
}}
 
'''भीमा नदी''' पश्चिम [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[भीमाशंकर]]जवळ उगम पावते व अंदाजे 831८३१ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ [[कृष्णा नदी]]ला मिळते.
 
भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.
 
भीमा नदीची [[नीरा नदी]] ही उपनदी [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[नरसिंगपूर-नीरा]] या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.
ओळ ३३:
 
==चंद्रभागा==
'''चंद्रभागा नदी''' [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[पंढरपूर]]मधून वाहणारी नदी आहे. ही [[भीमा नदी]]च आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत. पंढरपूर मधुनपंढरपूरमधून चंद्रभागा नदी पुढे सुस्ते, पळूज, पठाण गावाजवळुनगावाजवळून सोलापूर जिल्ह्यात जाते. सुस्ते गावातिलगावातील शेतकरी शेती कर्ताकरता चंद्रभागेच्या पाण्याचा वापर करतात. सुस्ते गावातील देवी आंबाबायचे मंदिर चंद्रभागेच्या कटावरतटावर आहे.
 
==भीमा नदीच्या उपनद्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमा_नदी" पासून हुडकले