"ओम बिर्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
'''ओम बिर्ला''' [[भारतीय]] राजकारणी असून सध्या ते १७व्या लोकसभेचे [[अध्यक्ष]] आहेत.<ref>{{स्रोत बातमी|title=...जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले 'मी शिकलेला अध्यक्ष आहे'|दुवा=https://lokmat.com/national/when-lok-sabha-speaker-om-birla-said-i-am-educated-leader/|अॅक्सेसदिनांक=5 जुलै 2020|काम=Lokmat|दिनांक=4 जुलै 2019|भाषा=mr-IN}}</ref> राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=The Office of Speaker Lok Sabha|दुवा=https://speakerloksabha.nic.in/biography.asp|संकेतस्थळ=speakerloksabha.nic.in|अॅक्सेसदिनांक=5 जुलै 2020}}</ref> संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते. ते [[भाजप|भारतीय जनता पक्षाचे]] आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Om Birla {{!}} National Portal of India|दुवा=https://www.india.gov.in/my-government/indian-parliament/om-birla|संकेतस्थळ=www.india.gov.in|अॅक्सेसदिनांक=5 जुलै 2020}}</ref>
 
== सुरवातीसुरवातीचे जीवन ==
ओम बिर्ला यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीकृष्ण बिर्ला आणि कै. शकुंतला देवी यांच्यातयांच्या मारवाडी माहेश्वरी कुटुंबात झाला होता. [[कोटा]] येथील [[महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ]], अजमेर व शासकीय वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. {{संदर्भ हवा}}
 
== संदर्भ ==
३४,९६९

संपादने