"लोकसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६१ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
| सभागृहे =
| नेता१_प्रकार = {{AutoLink|भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष|अध्यक्ष}}
| नेता१ = [om[ओम Birlaबिर्ला]]
| पक्ष१ = [[भारतीय जनता पार्टी]]
| निवडणूक१ = [[जून 19१९]], [[इ.स. 2019२०१९]]
| नेता२_प्रकार = उपसभापती
| नेता२ = रिक्त
| नेता३ = [[नरेंद्र मोदी]]
| पक्ष३ = [[भारतीय जनता पार्टी]]
| निवडणूक३ = [[मे 26२६]], [[इ.स. 2014२०१४]]
| नेता४_प्रकार = विरोधी पक्षनेता
| नेता४ = रिक्त
| मतदान_पद्धत१ =
| मतदान_पद्धत२ =
| मागील_निवडणूक१ = [[२०१४ लोकसभा निवडणुका | २०१४ सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणूक]]
| मागील_निवडणूक२ = २००९ सार्वत्रिक निवडणूक
| सत्र_सभागृह_चित्र = Parliament of India.JPG
'''लोकसभा''' हे [[भारतीय संसद|भारतीय संसदेचे]] कनिष्ठ सभागृह आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या [[विधिमंडळ शाखा|विधिमंडळ शाखेचे]] सदस्य आहेत.
 
'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य [[केंद्रशासित प्रदेश]]ांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य [[अँग्लो-इंडियन]] समाजाचे प्रतिनिधी असतात.( (जे की राष्ट्रपतीकडुन निवडूननामनिर्देषित दिलेकेले जातात).
 
प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.
३२,३६०

संपादने