"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव = नारायण हरी आपटे
| टोपण_नाव = नानासाहेब, नरेंद्र
| जन्म_दिनांक = ११ जुलै, इ.स. १८८९
| जन्म_स्थान = समडोळी (सांगली जिल्हा)
| मृत्यू_दिनांक = १४ नोव्हेंबर, १९७१
| मृत्यू_स्थान = कोरेगाव
| कार्यक्षेत्र = बाल-साहित्यिक, कादंबरीकार, संपादक, मुद्रक, प्रकाशक, चित्रपट कथाकार
ओळ ४९:
 
""""
कुंकुकुंकू सिनेमा गाजला तो, शांतारामबापूंचे कल्पक निर्देशन यामुळे,दिग्दर्शनामुळे. तसेच पाश्र्वसंगीतासाठीपार्श्र्वसंगीतासाठी वाद्यांऐवजी नैसर्गिक ध्वनींचा कल्पकतापूर्वक प्रयोग यामुळे, यात परशुरामचे ‘मन सुद्ध तुझं..’ हे लोकप्रिय गाणे, शांता आपटेंनी केलेला मीरेचा सहजसुंदर अभिनय, केशवराव दातेंनी रंगविलेला जरठ काकासाहेब, ‘कुंकू’ आणि हिंदीतील ‘दुनिया ना माने’ हा चित्रपट सिनेउद्योगातील मैलाचा दगड ठरला. १९३७ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मुंबईत कृष्ण सिनेमात ‘कुंकू’ प्रदर्शित झाला. गिरगाव रोडच्या कृष्ण सिनेमात ‘कुंकू’ने आपले बस्तान ठोकले. ‘कुंकू’ हा कृष्ण सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणून नोंद झाला. ‘दुनिया न माने’ हा एक्सेलसियरला लागलेला पहिला हिंदी चित्रपट होता.
 
या आधी नारायण हरी आपटे यांच्याच ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ (१९३४) चित्रपटाची निर्मिती केली. सुविद्य नटी नलिनी तर्खडने यात राणी मोहिनीची भूमिका केली. चित्रपटाच्या शेवटी तत्त्वासाठी अंध झालेला राजगुरू देवीसमोर स्वहस्ते आपले शिर कापून अर्पण करतो असा क्लायमॅक्स आहे. हिंदीमध्ये राजगुरूची ही आव्हानात्मक अवघड भूमिका भेदक आणि पाणीदार डोळ्याच्या चंद्रमोहनने केली होती. सुमित्राच्या भूमिकेतील शांता आपटेची गाणी संपूर्ण हिंदुस्थानात लोकप्रिय झाली होती. ‘अमृतमंथन’च्या दिग्दर्शनासाठी व्ही. शांताराम यांना, तर उत्कृष्ट अभिनयासाठी चंद्रमोहन यांना गोहर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. ‘अमृतमंथन’ची हिंदी आवृत्ती कृष्णमध्ये एकोणतीस आठवडे चालली. त्या काळी चित्रपटांचे रौप्य महोत्सव इतक्या सहजासहजी होत नसत.