"उमा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
* परीघ (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका - [[सुधा मूर्ती]])
* पर्व (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक - डॉ. [[एस.एल. भैरप्पा]]) . या कादंबरीच्या मराठीत १४ आवृत्त्या निघाल्या. १४व्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण २०१९ साली प्रकाशित झाले.
* पारखा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड 'तब्बलियु नीनादे मगने' लेखक - डॉ. [[एस.एल. भैरप्पा]]) . या कादंबरीवर कानडी आणि हिंदी भाषांत चित्रपट निघाले; हिंदी चित्रपटाचे नाव - गोधुली.
* पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा (अनुवादित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक - के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी)
* फ्लॉरिस्टन बंगला (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक - नरसिंह मळगी)