"वर्षावास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Suraj sarvade (चर्चा | योगदान) |
Suraj sarvade (चर्चा | योगदान) छो →उपासकांनी पाळावयाची तत्वे.: #WPWP |
||
ओळ १०:
*[[पंचशील]]: १) '''''पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी''''' अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. २) '''''अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी''''' अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ३) '''''कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'''''' अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ४) '''''मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी''''' अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ५) '''''सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी''''' अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
* [[चित्र:Dharma Wheel.svg|अल्ट=धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात.|इवलेसे|धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात.]][[अष्टांगिक मार्ग]] :
*;
* [[पारमिता|दहा पारमिता]] :
*; १) शील शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
|