"वर्षावास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
*[[पंचशील]]: १) '''''पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी''''' अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. २) '''''अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी''''' अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ३) '''''कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'''''' अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ४) '''''मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी''''' अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ५) '''''सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी''''' अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
* [[अष्टांगिक मार्ग]] :
*; अष्टांगिक मार्ग <nowiki>१) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. २) सम्यक् संकल्प</nowiki> <nowiki>:- म्हणजे योग्य निर्धार, विचार. ३) सम्यक् वाचा</nowiki> <nowiki>:- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे. ४) सम्यक् कर्मान्त</nowiki> <nowiki>:- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे. ५) सम्यक् आजीविका</nowiki> <nowiki>:- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. ६) सम्यक् व्यायाम</nowiki> <nowiki>:- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. ७) सम्यक् स्मृती</nowiki> <nowiki>:- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे. ८) सम्यक् समाधी</nowiki> <nowiki>:- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे</nowiki>
* [[पारमिता|दहा पारमिता]] :
*; १) शील शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
११६

संपादने