"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८६६ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
निसर्गसौंदर्यामुळे तरुण मनाला भुरळ पडते. जो तरुण प्रेमाचे स्वप्न बघतो त्याला या जादुभ-या ऋतुचक्राच्या प्रेमात पडल्याशिवाय राहता येत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर हे काव्य आहे.
कुमारसंभवम हे प्रसिद्ध पाच त्यांच्या महाकाव्यातील सुंदर, संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी ‘सिवाला’ वाहिले आहे.त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केलेले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. शिवाबद्दल उमाचे पार्वतीचे प्रेम याचे परिणामकारक तसेच सुदंरतेचे शृंगारिक वर्णन आहे. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते.
.
 
रघुवंशम कालिदासांच्या महान काव्यातील एक महान रचना आहे. यात त्यांच्या साहित्यातून हे काव्य १९ विभागात रचले आहे. काव्यातून रघु, अजा, दशरथ राम आणि सीता यांच्या आदर्शवादाचे वर्णन आहे. ही रचना मानविमता व सत्यता याच्या जवळची आहे. ही त्यांची चांगली रचना आहे. या काव्याच्या सुरुवातीलाच कालिदास रामायण लिहिणा-या वाल्मिकीचे आभार मानतात.
 
== पूर्व जीवन ==
२५५

संपादने